देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

संघर्षाने समृद्ध जीवनगाथाच मोठी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 27, 2025
in परभणी, मराठवाडा
0
संघर्षाने समृद्ध जीवनगाथाच मोठी
Please Share

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांचे प्रतिपादन; जगन्नाथ पुरी येथील श्रीमद् भागवत महापुराण कथेला भाविकांची मोठी उपस्थिती

परभणी : ज्याच्या जीवनात संघर्ष नाही, ते जीवन खरे जीवनच नाही. आयुष्याच्या शेवटी जेव्हा माझ्या जीवनाचे पुस्तक लिहिले जाईल, तेव्हा ते केवळ दोन पानांचे नसावे, तर संघर्षाने समृद्ध असावे. जीवनात खूप संघर्ष केला, अनेक अडचणी सोसल्या आणि भगवंताचे स्मरण करत सतत काम करत राहिले, संघर्ष केला, तरच ती जीवनरूपी गाथा महान आणि मोठी ठरते, असे प्रतिपादन खासदार संबित पात्रा यांनी केले.

मराठवाडा आणि विदर्भातील भाविकांच्या वतीने श्रीक्षेत्र जगन्नाथ पुरी धाम येथे सुरू असलेल्या स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या श्रीमद् भागवत महापुराण कथेच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी २७ डिसेंबर रोजी खासदार संबित पात्रा कथा श्रवणासाठी आणि आरतीसाठी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी भाजपचे ओडिशा कोषाध्यक्ष अजय अग्रवाल, कथा आयोजक राधेश्याम चांडक (बुलडाणा), नंदकिशोर झंवर (रिसोड), डॉ. विनोद मंत्री (परभणी) आणि नंदकिशोर बाहेती (सेलू) परिवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.

खासदार पात्रा म्हणाले की, प्रभू रामाच्या जीवनात जर संघर्ष नसता, तर आज आपण रामकथा ऐकली नसती. प्रभू राम हे संघर्षमय होते आणि त्या संघर्षातूनच ते पुरुषोत्तम ठरले. तसेच भगवान श्रीकृष्णांचे जीवनही जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत संघर्षानेच भरलेले होते. यासाठी महाप्रभूकडे एकच प्रार्थना करा की, हे महाप्रभू, माझ्या जीवनात संघर्ष द्या, पण तो संघर्ष सहन करण्याची शक्तीही द्या. माझा हात धरून मला या संघर्षातून बाहेर काढा, तेव्हाच माझ्या जीवनाची गाथा मोठी होईल आणि ती सार्थकी लागेल.जीवनात काय केले आणि काय मिळवले यापेक्षा, सहजतेने सर्वांना सुख मिळावे हीच इच्छा असावी. इच्छा हेच दुःखाचे कारण आहे. इच्छेचे चक्र असेच चालत राहते, त्यामुळे आपण आपले जीवन ईश्वराच्या चरणी समर्पित करत राहावे, असे आवाहन खासदार पात्रा यांनी केले. या वेळी भाविकांची मोठी उपस्थिती होती.

श्रीराम मंदिर एक महामंत्रखासदार पात्रा पुढे म्हणाले की, २१ व्या शतकात ज्याकडे एक महामंत्र म्हणून पाहिले जाईल, ते म्हणजे अयोध्या नगरीत भगवान श्री राम जन्मस्थळी निर्माण झालेले भव्य राम मंदिर होय. २१ व्या शतकातील या महायज्ञात स्वामी गोविंद देव गिरीजी महाराजांचा सक्रिय सहभाग आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

Post Views: 1,917
Please Share
Previous Post

वेदांमुळेच मानवी जीवन सुरक्षित

Next Post

‘गजर माऊलीचा’ महानाट्याने जिंकली मने

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
‘गजर माऊलीचा’ महानाट्याने जिंकली मने

'गजर माऊलीचा' महानाट्याने जिंकली मने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ