देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

‘गजर माऊलीचा’ महानाट्याने जिंकली मने

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 28, 2025
in मराठवाडा
0
‘गजर माऊलीचा’ महानाट्याने जिंकली मने
Please Share

सेलूतील श्रीराम प्रतिष्ठानचा सुरभी महोत्सव

सेलू जि.परभणी : सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सुरभि महोत्सवात उत्कर्ष विद्यालय व ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या बालकलाकारांनी आपल्या सुप्त कलागुणांनी तसेच ‘गजर माऊलीचा’ महानाट्याने प्रेक्षकांची मने जिंकली.

विद्याविहार संकुल येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या ‘गजर माऊलीचा’ या महानाट्यात १२० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. संत ज्ञानेश्वरांच्या जीवनकार्यावर आधारित या नाटिकेने वारकरी संस्कृतीची ओळख करून दिली. यामध्ये रेड्याच्या मुखातून वेद वदवणे आणि भिंत चालवणे यांसारख्या प्रसंगांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. माणुसकी हाच खरा धर्म असल्याचा संदेश या महानाट्यातून देण्यात आला.या वेळी इयत्ता १० वीमधील कृष्णा रासवे याला ‘युवराज’ तर सई सोनटक्के हिला ‘युवराज्ञी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी हे व्यासपीठ अत्यंत महत्त्वाचे असल्याचे डॉ. संजय रोडगे यांनी नमूद केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक कैलास ताठे यांनी केले, तर सूत्रसंचालन संजय ठाकर व इतर विद्यार्थ्यांनी केले. या महोत्सवास पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘अराउंड द ग्लोब’ सोहळा रंगला सुरभी महोत्सवात प्रिन्स इंग्लिश स्कूलचा ‘अराउंड द ग्लोब’ हा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम रंगला विद्यार्थ्यांनी भारत, स्पेन, जपान, ब्राझील यांसह विविध देशांची संस्कृती आणि नृत्यशैली आपल्या सादरीकरणातून प्रभावीपणे मांडली. या वेळी उज्ज्वल निकम याला ‘प्रिन्स’ तर तनिष्का तेलभरे हिला ‘प्रिन्सेस ऑफ द स्कूल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणातून जागतिक स्तरावर सक्षम विद्यार्थी घडवण्याचा संकल्प व्यक्त केला. अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post Views: 1,772
Please Share
Previous Post

संघर्षाने समृद्ध जीवनगाथाच मोठी

Next Post

भाईजींच्या व्यक्तिमत्वात असामान्य महापुरुष

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
भाईजींच्या व्यक्तिमत्वात असामान्य महापुरुष

भाईजींच्या व्यक्तिमत्वात असामान्य महापुरुष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

पोलिसांची गस्त सुरू असतानाच चोरी; फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पाचारण पालम : शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी दुकाने...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची...

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

आरती शेळके, वैष्णवी कुबडे सर्वप्रथम; प्रवेश प्रक्रिया सुरू परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ