देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 6, 2025
in परभणी
0
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
Please Share

महापरिनिर्वाण दिनानिमित्त सेलू येथे कार्यक्रम

सेलू : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सेलू शहरात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला व स्मृतींना आदरांजली वाहिली.या अभिवादन प्रसंगी सेलूचे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, भारतीय जनता पक्षाचे सेलू तालुकाध्यक्ष गणेश काटकर, शहराध्यक्ष अशोक शेलार, माजी नगराध्यक्ष मारोती चव्हाण हे प्रामुख्याने उपस्थित होते.यासोबतच, साईराज बोराडे, मिलिंद सावंत, सुबोध काकडे, अशोक पाईकराव, विकास धापसे, कृष्णा काटे, दीपक कोल्हाळ, पिंटू ठाकूर, हाजी अक्रम भाई, विशाल धापसे, दीपक बचिरे, दीपक चव्हाण, प्रवीण बाळू धापसे आणि अमित धापसे आदी मान्यवर देखील उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी महामानवाला आदराने वंदन करून त्यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला.

Post Views: 1,703
Please Share
Previous Post

नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची खादी ग्रामोद्योगला भेट

Next Post

संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली : उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली : उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली : उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ