देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची खादी ग्रामोद्योगला भेट

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 6, 2025
in परभणी
0
नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची खादी ग्रामोद्योगला भेट
Please Share

कपड्याच्या तंत्रज्ञानाची व खादीच्या महत्त्वाची घेतली माहिती

सेलू : सेलू शहरातील नूतन विद्यालयातील इयत्ता पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमातील ‘वस्त्र मूलभूत गरज’ हा पाठ अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगण्यासाठी एक शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत शिक्षक आणि ७० विद्यार्थ्यांनी सेलू येथील खादी ग्रामोद्योग भांडारला भेट दिली.या भेटीमागे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष अनुभव देणे हा मुख्य उद्देश होता. खादी ग्रामोद्योग भांडारमध्ये विद्यार्थ्यांना कपड्याचे तंत्रज्ञान, विविध प्रकारच्या वस्त्रांचा टिकाऊपणा आणि विशेषतः खादीचे महत्त्व सविस्तरपणे पटवून देण्यात आले.यावेळी खादी ग्रामोद्योग भांडारचे संचालक प्रवीण माणकेश्वर आणि आनंद बाहेती यांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना मोलाची माहिती दिली. तसेच, त्यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून त्यांच्या भेटीचा आनंद द्विगुणित केला. या उपक्रमासाठी शिक्षक भगवान देवकते आणि सुशील कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेऊन आयोजन केले.

Post Views: 1,742
Please Share
Previous Post

सिमुरगव्हाण येथे दत्त जयंती उत्सव

Next Post

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

शेलगाव शिवार परिसरातील घटना; तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी मंगरुळपीर (फुलचंद भगत) : मंगरुळपीर लगतच्या शेलगाव ग्रामपंचायत हद्दीतील वाशिम पेट्रोल...

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

सेवावर्धिनी संस्थेचा पुढाकार; देगलूर येथून विशेष दगड सेलू : देशपातळीवर चर्चेत आलेल्या सेलू (जि. परभणी) तालुक्यातील वालूर येथील सर्पिलाकार बारवेच्या...

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ