देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सिमुरगव्हाण येथे दत्त जयंती उत्सव

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 5, 2025
in परभणी
0
सिमुरगव्हाण येथे दत्त जयंती उत्सव
Please Share

सेलूतून दहा बस फेऱ्या वाढवल्या

सेलू : सिमुरगव्हाण (ता. पाथरी) येथे गुरुवारी (ता. ४) श्री दत्त जयंती निमित्ताने भव्य धार्मिक सोहळा पार पडला. या सोहळ्याचे आयोजन जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. परजिल्ह्यातून मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांसाठी सेलू येथून परिवहन महामंडळाने अतिरिक्त दहा फेऱ्या एस. टि. बस ठेवून प्रवासाची सोय केली.परजिल्ह्यातीतून आलेल्या भाविकांना सुलभ व सुरक्षित प्रवासाचा आधार झाला. सकाळी सुमारे ८ वाजता सुरू झालेल्या सोहळ्यात उपपिठ सिमुरगव्हाण येथे दत्तात्रय मुर्तीची विधिवत पूजा, अभिषेक व धार्मिक विधी पार पडले. दत्ताच्या जन्मोत्सवाच्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये भक्तांनी भाग घेतला. या कार्यक्रमात पिठाचे उत्तराधिकारी प.पू. कानिफनाथ महाराज आणि जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराजांचे प्रवचन झाले. ज्याने भाविकांचे मन धार्मिक अनुभवाने परिपूर्ण झाले.सायंकाळी ६ वाजता स्वागतसभा व दत्त जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. यावेळी मुलभूत सांस्कृतिक कार्यक्रम तसेच अभंग गायनाचे आयोजन झाले. भाविकांची मोठी गर्दी होती.या सोहळ्यासाठी परजिल्ह्यातील विविध भागातून रेल्वेने सेलू येथे भाविक आले होते. सिमुरगव्हाण पर्यंत जाणे येणे सोईचे व्हावे यासाठी वाहतूक नियंत्रक वसंतराव बोराडे व पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारपासून शनिवारपर्यंत दहा अतिरिक्त एस.टी. बस फेऱ्या वाढवल्या होत्या. ज्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला. कार्यक्रमाला वाल्मिकी बँकेचे चेअरमन अनिल नखाते, माजी जि. प. उपाध्यक्षा भावनाताई नखाते, माजी जि. प. सभापती दादासाहेब टेंगसे, मिराताई टेंगसे तसेच माजी खासदार चंद्रकांत खैरे, रोहीदास टेंगसे सपत्नीक उपस्थित होते. या दत्त जयंती सोहळ्याने सिमुरगव्हाणचा धार्मिक व सांस्कृतिक वारसा अधिकच समृद्ध केला असून भाविकांचे मन आनंदाने परिपूर्ण झाले.

Post Views: 1,245
Please Share
Previous Post

शिक्षकांच्या महामोर्चाने परभणी दणाणले

Next Post

नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची खादी ग्रामोद्योगला भेट

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची खादी ग्रामोद्योगला भेट

नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची खादी ग्रामोद्योगला भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ