देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

संतोष सकनूर यांना ‘उमंग’ फेलोशिप

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 7, 2025
in परभणी
0
संतोष सकनूर यांना ‘उमंग’ फेलोशिप
Please Share

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसतर्फे देशभरातील ५० शिक्षकांमध्ये समावेश

सेलू : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आणि नवनवीन उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे उपक्रमशील शिक्षक संतोष सकनूर (जि. प. प्राथमिक शाळा, खवणे पिंपरी, ता. सेलू, जि. परभणी) यांची प्रतिष्ठित ‘TISS – उमंग फेलोशिप २०२५’ साठी निवड झाली आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई तर्फे उत्कृष्ट, नवोन्मेषी आणि विद्यार्थी-केंद्रित कार्य करणाऱ्या शिक्षकांना ही बहुमानाची फेलोशिप दिली जाते. या फेलोशिपसाठी देशभरातून आलेल्या हजारो अर्जदारांमधून केवळ ५० (पन्नास) शिक्षकांची निवड करण्यात आली आहे, त्यामध्ये सकनूर यांचा समावेश आहे. सकनूर हे शाळेत तंत्रज्ञानाधारित शिक्षण, विद्यार्थीकेंद्री उपक्रम आणि आनंददायी शिकवण यासाठी ओळखले जातात. उमंग फेलोशिपमुळे त्यांना शैक्षणिक क्षमता, अभिनव अध्यापन पद्धती आणि नेतृत्वगुण वाढवण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक गिरीष कुलकर्णी, शिक्षक संजीवकुमार साखरे, ज्ञानोबा कटारे, केशव बेले, कीर्ती आंबेकर, नवनाथ सोळंके, आत्मलिंग लांडगे, सचिन आठवले, संतोष पडोळे, तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन चव्हाण, उपाध्यक्ष अशोक मुळे, सरपंच सुभाषराव चव्हाण, व्यंकटराव चव्हाण, पालक आणि ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post Views: 1,676
Please Share
Previous Post

अवैध वाळू वाहतुकदारावर कारवाई

Next Post

मोफत नेत्र तपासणी शिबिराला प्रतिसाद

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
मोफत नेत्र तपासणी शिबिराला प्रतिसाद

मोफत नेत्र तपासणी शिबिराला प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

पोलिसांची गस्त सुरू असतानाच चोरी; फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पाचारण पालम : शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी दुकाने...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची...

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

आरती शेळके, वैष्णवी कुबडे सर्वप्रथम; प्रवेश प्रक्रिया सुरू परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ