देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

मोफत नेत्र तपासणी शिबिराला प्रतिसाद

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 7, 2025
in परभणी
0
मोफत नेत्र तपासणी शिबिराला प्रतिसाद
Please Share

सेलू लायन्स क्लबचा उपक्रम, ११० रूग्णांची तपासणी

सेलू : येथील लायन्स क्लबच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजित करण्यात येणाऱ्या मोफत नेत्र तपासणी शिबिरात यावेळी ११० (एकशे दहा) रुग्णांची तपासणी करण्यात आली. मोतीबिंदू असलेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी टप्प्याटप्प्याने परतूर येथील दृष्टी लायन्स नेत्रालयात पाठवण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष सुयश पटवारी यांनी दिली. रविवार रोजी येथील चिरायू रुग्णालयात हे नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात परतूर येथील लायन्स नेत्रालयाचे डॉ. रामेश्वर वानखेडे, कुंडलीक पावडे, डॉ. किरण गायकवाड, योगेश केंधळे आणि भरत पौळ यांनी तपासणीचे काम पाहिले. तसेच, शेख फरीद, नीता महाजन, माऊली भाबट, आनंदी काळे आणि गायत्री साळवे यांनी सहकार्य केले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी तालुका सचिव डॉ. बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष अजित सराफ, कोषाध्यक्ष डॉ. शैलेश मालाणी, डॉ. उमेश गायकवाड, डॉ. अनुराग जोगदंड, राजेंद्र सराफ, डॉ. परेश बिनायके, डॉ. कुंदन राऊत, दत्तात्रय सोळंके, डॉ. कैलास आवटे, डॉ. आशिष मेहता, दत्तात्रय अप्पूसेठ सोळंके, डॉ. सुदर्शन मालाणी, अनुप गुप्ता, कृष्णा काटे आणि जयसिंग शेळके, सुभाष मोहकरे आदी सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,500
Please Share
Previous Post

संतोष सकनूर यांना ‘उमंग’ फेलोशिप

Next Post

मार्केट कमिटी : शेतकरी हित सर्वोतोपरी : डॉ. संजय रोडगे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
मार्केट कमिटी : शेतकरी हित सर्वोतोपरी : डॉ. संजय रोडगे

मार्केट कमिटी : शेतकरी हित सर्वोतोपरी : डॉ. संजय रोडगे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

शेलगाव शिवार परिसरातील घटना; तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी मंगरुळपीर (फुलचंद भगत) : मंगरुळपीर लगतच्या शेलगाव ग्रामपंचायत हद्दीतील वाशिम पेट्रोल...

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

सेवावर्धिनी संस्थेचा पुढाकार; देगलूर येथून विशेष दगड सेलू : देशपातळीवर चर्चेत आलेल्या सेलू (जि. परभणी) तालुक्यातील वालूर येथील सर्पिलाकार बारवेच्या...

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ