देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

शाळा बंद आंदोलन : राष्ट्रवादी शिक्षक सेलचे निवेदन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 5, 2025
in परभणी
0
शाळा बंद आंदोलन : राष्ट्रवादी शिक्षक सेलचे निवेदन
Please Share

सेलू उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन : टी.ई.टी सक्ती रद्द करण्याची मागणी

सेलू : राष्ट्रवादी शिक्षक सेलच्यावतीने सेलू येथे शुक्रवारी, ५ डिसेंबर रोजी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी, सेलू यांच्यामार्फत शालेय शिक्षण मंत्री यांना सादर करण्यात आले.या निवेदनात २०१३ च्या पूर्वीच्या शिक्षकांना टी.ई.टी. सक्ती नसावी, संचमान्यतेसंबधात विद्यार्थी संख्या कमी करावी, अनावश्यक अशैक्षणिक कामे कमी करावीत, जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची भरती सुरू करावी आदी मागण्यांचा समावेश आहे. या निवेदनावर धनंजय भागवत, जिल्हा सचिव ओ.डी.देशपांडे, शरद मगर, शेषराव नागरे, सुनील मोरे, रामेश्वर कदम, संतोष कुलकर्णी, आबासाहेब‌ सावंत, ए.बी.पवार, धनंजय मोरे, जी.एल. तोंदूलवार, सी.यु. शिंदे, एस.आर. रोंटेवाड, जे.जी.गिरी, आर.वाय. गाडेकर, पी.के. तेलगोटे, एम.एस. बेग, ए.ए.बोराडे, अभिजित कदम आदींच्या सह्या आहेत. शहरातील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय आणि श्री के.बा. विद्यालय यांनी शाळा बंद ठेऊन संपात पाठिंबा दिल्याचे सांगण्यात आले.

Post Views: 1,507
Please Share
Previous Post

सेवाकार्यात सेलूकरांनी भरभरून प्रेम दिले

Next Post

शिक्षकांच्या महामोर्चाने परभणी दणाणले

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शिक्षकांच्या महामोर्चाने परभणी दणाणले

शिक्षकांच्या महामोर्चाने परभणी दणाणले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ