देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये विज्ञान प्रदर्शनाला प्रतिसाद

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 2, 2026
in परभणी
0
ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये विज्ञान प्रदर्शनाला प्रतिसाद
Please Share

२०० पेक्षा अधिक प्रयोगांचे सादरीकरण; नर्सरी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

परभणी : धर्मापुरी पाटी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये २८ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात प्रतिष्ठानच्या विविध विभागांतील विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयावर आधारित २०० पेक्षा अधिक प्रयोगांची आणि मॉडेल्सची मांडणी केली होती.

कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष किरण सोनटक्के आणि सचिव शितल सोनटक्के यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये नर्सरीपासून ते अकरावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये प्रामुख्याने पर्यावरण व शाश्वत विकास, वाहतूक व दळणवळण, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सुरक्षित विद्युत उपकरणे, आपत्ती व्यवस्थापन, रोबोटिक्स, जैवतंत्रज्ञान आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा साधने अशा आधुनिक विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले प्रयोग सादर केले.

विज्ञानाच्या या सर्व प्रयोगांचे निरीक्षण आणि मूल्यमापन तज्ज्ञ शिक्षकांमार्फत करण्यात आले. सायंकाळच्या सत्रात बक्षीस वितरण आणि समारोपीय कार्यक्रम पार पडला. यावेळी शितल सोनटक्के यांनी प्रास्ताविकातून दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्त्व विशद केले. प्रदर्शनात सहभागी पहिली ते अकरावीच्या विद्यार्थ्यांचे ५ गट करण्यात आले होते. प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात किरण सोनटक्के यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाची विविध उदाहरणे देऊन वैज्ञानिक दृष्टिकोनाची महती सांगितली. या सोहळ्याला प्रतिष्ठानच्या सर्व विभागांचे समन्वयक, विभाग प्रमुख, विज्ञान व गणित शिक्षक तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री चव्हाण यांनी केले, तर व्ही. बी. पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post Views: 1,528
Please Share
Previous Post

सावरकरांचे हिंदुत्व म्हणजे समाजप्रबोधनाचे कार्य

Next Post

पारंपरिक मातीस्नानाने धुलिवंदन उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
पारंपरिक मातीस्नानाने धुलिवंदन उत्साहात

पारंपरिक मातीस्नानाने धुलिवंदन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

मंगरूळपीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल देशनिष्ठ प्रतिनिधी, मंगरूळपीर : देपूळ ता. वाशिम येथील एका महिलेसह तिच्या नातवाला जुन्या...

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ