देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सावरकरांचे हिंदुत्व म्हणजे समाजप्रबोधनाचे कार्य

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 2, 2026
in परभणी
0
सावरकरांचे हिंदुत्व म्हणजे समाजप्रबोधनाचे कार्य
Please Share

डॉ.दिवाकर कुलकर्णी यांचे प्रतिपादन, स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात ‘एक दिवस एक पुस्तक’ उपक्रम

सेलू जि.परभणी : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेला हिंदुत्वाचा विचार हे केवळ धार्मिक तत्व नसून ते समाजप्रबोधनाचे एक मोठे कार्य होते. त्यांची देशभक्ती, सामाजिक संस्कृती, भाषा आणि परंपरा यातून सांस्कृतिक राष्ट्रवादाची जाणीव निर्माण होते, असे विचार डॉ. दिवाकर कुलकर्णी मांडाखळीकर यांनी व्यक्त केले.

स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात ‘एक दिवस एक पुस्तक’ या उपक्रमांतर्गत “हिंदुत्वाचे पंचप्राण” या पुस्तकावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मराठी राजभाषा गौरव दिन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त (पुण्यतिथी) २८ फेब्रुवारी रोजी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी उपेंद्र बेल्लुरकर होते. डॉ. कुलकर्णी पुढे म्हणाले की, सावरकर हे प्रखर हिंदुत्ववादी विचारसरणीचे होते आणि तो त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता. त्यांनी त्याग, समर्पण आणि निष्ठा ही तत्वप्रणाली अंगीकारली होती. हिंदुत्व ही केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक ओळख असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. याप्रसंगी जिल्हा स्तरावरील ‘उत्कृष्ट ग्रंथपाल’ पुरस्कार प्राप्त महादेव आगजाळ आणि अर्चना आगजाळ यांचा ग्रंथालयाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक ग्रंथालयाचे उपाध्यक्ष डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.भाग्यश्री धामणगावकर यांनी तर आभार प्रदर्शन सचिव चंद्रशेखर मुळावेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंडित जगाडे, अनिरुद्ध टाके, सदाशिव महाजन आणि सर्जेराव रोडगे यांनी परिश्रम घेतले. यावेळी नागरिक आणि श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 1,514
Please Share
Previous Post

सेलू तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’

Next Post

ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये विज्ञान प्रदर्शनाला प्रतिसाद

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये विज्ञान प्रदर्शनाला प्रतिसाद

ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये विज्ञान प्रदर्शनाला प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ