देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलू शहर मराठवाड्यात सर्वात सुंदर करू

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 5, 2026
in परभणी
0
सेलू शहर मराठवाड्यात सर्वात सुंदर करू
Please Share

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची ग्वाही, सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

सेलू : सेलू शहराचा सर्वांगीण व आधुनिक विकास करून मराठवाड्यातील सर्वात सुंदर शहर बनविण्याची ग्वाही पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली. येथील ८ कोटी ७५ लाख रुपये खर्चाच्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग व १३ शासकीय निवासस्थानांच्या शनिवारी, ५ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित लोकार्पण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

या वेळी नगराध्यक्ष मिलिंद सावंत, उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, कार्यकारी अभियंता धनंजय जाधव, बालाजी शिंदे, बळीराम माने, भाजप तालुकाध्यक्ष गणेश काटकर, शहराध्यक्ष अशोक शेलार, पप्पू डोंबे, डॉ. आशिष डख, माऊली घुगे, संजय लोया उपस्थित होते.शहरात अंडरग्राउंड ड्रेनेज, गॅस पाईपलाईन आणि सुविधायुक्त शासकीय इमारती उभारणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. कार्यक्रमात उत्कृष्ट कार्याबद्दल कंत्राटदार अतिश मालाणी, सागर श्रीबल्लभ लोया, योगेश जैन, आर. बी. घोडके व उपअभियंता बळीराम माने यांचा सत्कार झाला. प्रास्ताविक धनंजय जाधव, सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले तर श्रद्धा घोडके यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी सहाय्यक अभियंता राहूल वाघमारे, श्रीहरी हंबर्डे, श्री. खराडे, श्रीमती मोरे, दिपक शिर्के, सिद्धार्थ सूर्यवंशी, शिंदे व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,383
Please Share
Previous Post

सेलूतील नमो उद्यानाचे दिमाखदार लोकार्पण

Next Post

वालूर जिल्हा परिषद शाळेत दहीहंडी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
वालूर जिल्हा परिषद शाळेत दहीहंडी

वालूर जिल्हा परिषद शाळेत दहीहंडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ