देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

वालूर जिल्हा परिषद शाळेत दहीहंडी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 5, 2026
in परभणी
0
वालूर जिल्हा परिषद शाळेत दहीहंडी
Please Share

चिमुकल्यांच्या सादरीकरणाने वेधले लक्ष

सेलू : सेलू तालुक्यातील वालूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक (मराठी) शाळेत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचा दहीहंडी कार्यक्रम शनिवारी, पाच सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात पार पडला.

मुख्याध्यापक गोविंद चाटे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अयोध्या रोकडे, तुळशीराम ढवळे, माणिकराव गीनगिने, विष्णू राख यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षक किरण गिल्डा, रामेश्वर गिते, स्वाती हेलसकर, लिना ढवळे यांच्या पुढाकाराने पहिली ते पाचवीच्या मुला-मुलांनी बाल राधा व कृष्ण वेशभूषा साकारत उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

यावेळी शिक्षक दिनानिमित्त अंगणवाडीताई अनिता स्वामी, यमुना कांदे, सुमन बुधवंत, साजेदा शेख, सुमन आष्टकर, संजीवनी खेरडकर यांच्यासह शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Post Views: 1,383
Please Share
Previous Post

सेलू शहर मराठवाड्यात सर्वात सुंदर करू

Next Post

श्रीराम प्रतिष्ठानमध्ये शिक्षक पुरस्कार सोहळा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
श्रीराम प्रतिष्ठानमध्ये शिक्षक पुरस्कार सोहळा

श्रीराम प्रतिष्ठानमध्ये शिक्षक पुरस्कार सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ