देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

सेलू नगरपालिका : काँग्रेस गटनेतेपदी पवन आडळकर

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 31, 2025
in मराठवाडा
0
सेलू नगरपालिका : काँग्रेस गटनेतेपदी पवन आडळकर
Please Share

विकासासाठी कटिबद्ध : आडळकर यांची ग्वाही

सेलू | प्रतिनिधी : सेलू नगरपालिकेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या गटनेते पदी श्री पवन आडळकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसपक्षाचे ७ नगरसेवक निवडून आले होते. या सर्व सदस्यांनी पवन आडळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे.या निवडीच्या वेळी नवनिर्वाचित सदस्य मिलिंद पवार, सौ. महानंदा आडळकर, सफिया बेगम अ. रशीद, पठाण मालनबी अफसर खा, प्रविना संभाजी पवार, विनोद धापसे, अमजद बागवान, अन्वर खान, संभाजी पवार, सुदर्शन शेरे आणि अप्पू साडेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

विकासासाठी कटीबद्ध : आडळकर

पक्षातील सर्व नगरसेवकांनी दाखवलेला विश्वास आणि दिलेली जबाबदारी निश्चितच सेलू शहराच्या विकासासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास नवनिर्वाचित गटनेते पवन आडळकर यांनी व्यक्त केला. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष आगामी काळात अधिक सक्षमपणे जनतेच्या प्रश्नांसाठी आणि नगरपालिका क्षेत्राच्या प्रगतीसाठी लढा देईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Post Views: 1,726
Please Share
Previous Post

सेलूतही ‘बुलढाणा अर्बन’ बंद होण्याची अफवा..

Next Post

नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांचा पदग्रहण व नगरसेवकांचा सत्कार सोहळा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांचा पदग्रहण व नगरसेवकांचा सत्कार सोहळा

नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांचा पदग्रहण व नगरसेवकांचा सत्कार सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ