देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलू पोलिसांवर जमावाकडून दगडफेक

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 29, 2026
in परभणी
0
सेलू पोलिसांवर जमावाकडून दगडफेक
Please Share

सेलू शहरातील धक्कादायक घटना : गोवंश कत्तलीच्या कारवाईदरम्यान दगडफेक; पाच आरोपी ताब्यात

सेलू जि.परभणी : सेलू शहरातील रहेमान नगर भागातील नाल्यावरील एका पत्राच्या शेडमध्ये सुरू असलेल्या गोवंश कत्तलीवर धाड टाकण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर जमावाने दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून १५ ते २० अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवार, २९ मार्च रोजी रोजी सकाळी ८.१५ वाजेच्या सुमारास सेलू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भागीनाथ घायवट आणि त्यांचे पथक रहेमान नगर भागात कारवाईसाठी गेले होते. यावेळी आरोपी रज्जाक जैरुद्दीन कुरेशी, मालजी चांद साहब कुरेशी, तला मालजी कुरेशी, मोबीन ऊर्फ गठुळा मुसा कुरेशी, जावेद नड्डू कुरेशी, सादिक रजाक कुरेशी आणि इतर १५ ते २० जणांच्या जमावाने दगडफेक करून पोलिसांना कारवाई करण्यापासून रोखले.

दगडफेक करून पुरावे पळवले

पोलिस कर्मचारी गोवंश कत्तलीच्या ठिकाणाहून अंदाजे १०० किलो मांस, कातडी, गोवंशाचे अवशेष आणि कत्तलीसाठी वापरले जाणारे सुऱ्या, कुऱ्हाडी, तराजू, वजन मापे यांसारखे साहित्य जप्त करत होते. मात्र, जमावाने पोलिसांवर दगडफेक करत हे सर्व साहित्य आणि पुरावे बळजबरीने पळवून नेले. या कृत्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले. दरम्यान, या घटनेत कोणालाही इजा झाली नाही, असे श्री.घायवट यांनी सांगितले.

या घटनेप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा घायवट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सेलू पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शाकीर शेख करत आहेत.

Post Views: 1,033
Please Share
Previous Post

निनगुरच्या कालिकादेवीचा सुवर्ण महोत्सवी यात्रोत्सव

Next Post

देविदास दिग्रसकर यांचे सीए परीक्षेत यश

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
देविदास दिग्रसकर यांचे सीए परीक्षेत यश

देविदास दिग्रसकर यांचे सीए परीक्षेत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

मंगरूळपीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल देशनिष्ठ प्रतिनिधी, मंगरूळपीर : देपूळ ता. वाशिम येथील एका महिलेसह तिच्या नातवाला जुन्या...

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ