देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलू रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 18, 2026
in परभणी
0
सेलू रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट
Please Share

‘अमृत रेल्वे स्थानक’ योजनेतून २५ कोटींचा निधी मंजूर; संतभूमीच्या ओळखीसह आधुनिक सुविधा मिळणार

सेलू : पंतप्रधान अमृत रेल्वे स्थानक विकास योजने अंतर्गत सेलू रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम वेगाने सुरू असून, येत्या सहा महिन्यात या स्थानकाचा संपूर्ण कायापालट होणार आहे. जून २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने आणि विद्यमान पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या कामाचा शुभारंभ झाला होता. या सर्व विकासकामांसाठी केंद्र सरकारने २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

या योजने अंतर्गत रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक लिफ्ट, एस्केलेटर (स्वयंचलित जिना), प्लॅटफॉर्मची उंची वाढविणे, आधुनिक उपहारगृह, स्वयंरोजगार स्टॉल आणि सुसज्ज प्रवासी प्रतीक्षा हॉल यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. स्थानकाच्या सौंदर्यीकरणासाठी दर्शनीय भिंतीवर वालूर येथील ऐतिहासिक अष्टकोणी बारवचे (स्टेपवेल) रेखाचित्र साकारले जाणार आहे.

विशेष म्हणजे, सेलूच्या संतभूमीची ओळख जपण्यासाठी स्थानकावर सद्गुरू श्री केशवराज बाबासाहेब महाराज, श्री संत साई बाबा, श्री संत गोविंद बाबा, श्रीक्षेत्र सिमुर्गव्हाण माऊली उपपीठ नानीज धाम इत्यादी संतांची चित्रे लावली जाणार आहेत. तसेच परिसरातील इतर धार्मिक व पर्यटन स्थळांची माहिती नकाशासह प्रदर्शित केली जाईल. रेल्वे स्थानकाचे प्रवेशद्वार आणि कमान तीर्थक्षेत्राच्या दर्जाला साजेसे उभारण्यात येणार असून, ही सर्व कामे येत्या सहा महिन्यात पूर्ण होतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

“अनेक वर्षांचे सेलू शहराचे एक अद्ययावत रेल्वे स्टेशनचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. येथे अनेक संत महात्म्यांची चित्रे लावण्यात येणार असल्याने सेलू शहराची ‘संतांची भूमी’ ही ओळख अधिक दृढ होईल.” शिवनारायण मालाणी, अध्यक्ष, प्रवासी संघ

Post Views: 1,853
Please Share
Previous Post

परभणीकरांचा आशीर्वाद सार्थ ठरवू

Next Post

खून, दरोडा प्रकरणातील आरोपीस अटक

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
खून, दरोडा प्रकरणातील आरोपीस अटक

खून, दरोडा प्रकरणातील आरोपीस अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ