देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण दिवाळीनंतर

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 30, 2025
in मराठवाडा, महाराष्ट्र
0
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण दिवाळीनंतर
Please Share

शिक्षक आमदार ज.मो.अभ्यंकर यांच्या पाठपुराव्याला यश

परभणी : जून महिन्यात ज्या शिक्षकांनी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणीचे प्रशिक्षण पूर्ण केले, त्यांना या आठवड्यात प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत. मात्र, प्रशिक्षण चालू असताना एक तास किंवा एक दिवस अनुपस्थित राहिल्यामुळे अनेक शिक्षकांचे वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीचे प्रशिक्षण अपूर्ण राहिले होते. अशा शिक्षकांचे प्रशिक्षण दिवाळीनंतर लगेचच आयोजित करण्यात येणार आहे.या संदर्भात आमदार ज.मो.अभ्यंकर यांच्या पाठपुराव्याला यश आल्याचे शिक्षकसेनेचे मराठवाडा विभागीय कार्याध्यक्ष बाळासाहेब राखे यांनी मंगळवारी, ३० सप्टेंबर रोजी म्हटले आहे.एक ते चार दिवस प्रशिक्षणात उपस्थित राहून केवळ एखाद्या तासिकेला दहा पंधरा मिनिटेही उशीर झालेल्या शिक्षकांची ऑनलाईन अनुपस्थिती नोंदवली गेली. आणि त्यांना प्रशिक्षणातून बाद करण्यात आले होते. याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष आमदार ज.मो.अभ्यंकर यांच्याकडे अशा अनेक शिक्षकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार, आमदार अभ्यंकर यांनी एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली आणि शिक्षक सेनेतर्फे त्यांना पत्रही दिले होते. तसेच, अनेक जिल्ह्यांमधून यासंदर्भात आंदोलने देखील करण्यात आली होती. यासोबतच, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि शिक्षण विभाग प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांच्यासोबत मंत्रालयात बैठक घेऊन या विषयावर चर्चाही करण्यात आली होती.मंगळवारी, ३० सप्टेंबर २०२५ रोजी आमदार अभ्यंकर यांनी एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार यांच्याशी पुन्हा संपर्क साधून ज्या शिक्षकांचे प्रशिक्षण हुकले आहे, त्यांच्याविषयी विचारणा केली. त्यावर श्री. रेखावार यांनी सांगितले की, दिवाळीनंतर लगेचच अशा शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येईल आणि २ ते ३ नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाली असेल.

Post Views: 1,512
Please Share
Previous Post

नागरिकांच्या हितासाठी माहिती अधिकार कायदा

Next Post

‘पदवीधर’ साठी मतदार नोंदणीचे आवाहन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
‘पदवीधर’ साठी मतदार नोंदणीचे आवाहन

'पदवीधर' साठी मतदार नोंदणीचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ