देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

श्री गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आश्वासन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 11, 2025
in परभणी
0
श्री गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आश्वासन
Please Share

परभणी : परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा महावारसा समितीचे अध्यक्ष श्री. संजयसिंह चव्हाण यांना गुप्तेश्वर मंदिर, धारासुर येथे भेट देण्याचे निमंत्रण देण्यात आले. यावेळी त्यांना मंदिराच्या जीर्णोद्धार कार्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.

या भेटीदरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांसमोर एक निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये, निधी मंजूर होऊनही बऱ्याच काळापासून रखडलेल्या जनसुविधा केंद्राच्या कामाला अद्याप सुरुवात झाली नसल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली. संबंधित विभागाला काम सुरू करण्याचे आदेश देण्याची विनंती निवेदनातून करण्यात आली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक माहिती घेऊन लवकरात लवकर काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. तसेच, त्यांनी धारासुर येथील गुप्तेश्वर मंदिराला भेट देण्याची आणि मंदिराच्या जीर्णोद्धार कार्याची तसेच जनसुविधा केंद्राच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्याची ग्रामस्थांची विनंती मान्य केली. लवकरच भेट देण्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना गुप्तेश्वर मंदिर, धारासुरची फोटो फ्रेम आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी श्री. प्रताप कदम, श्री. निवृत्ती कदम, श्री. दगडूदादा जाधव, श्री. सुरेश जाधव, मंदिर शिल्प स्थापत्य अभ्यासक तथा गुप्तेश्वर मंदिर समिती सदस्य श्री. नागेश जोशी, श्री. सचिन साकूरकर आणि श्री. ऋषिकेश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

Post Views: 1,213
Please Share
Previous Post

विद्यार्थी हेच शिक्षकांच्या यशाचा खरा आरसा – करुणा कुलकर्णी

Next Post

सेलूतील शासकीय विश्रामगृह विस्तारीकरणास मान्यता

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूत २ फेब्रुवारीला शिष्यवृत्ती सराव परीक्षा

सेलूतील शासकीय विश्रामगृह विस्तारीकरणास मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ