देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

श्री संत गोविंद बाबा मठात अखंड हरिनाम सप्ताह

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 20, 2026
in मराठवाडा
0
श्री संत गोविंद बाबा मठात अखंड हरिनाम सप्ताह
Please Share

विविध धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी; २३ जानेवारीला महाप्रसादाने होणार सांगता

सेलू : येथील श्री संत गोविंद बाबा महाराज (दादुपंथी) यांच्या पुण्यतिथी निमित्त मठ संस्थानामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व प्रवचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १६ जानेवारी ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत हा आध्यात्मिक महोत्सव संपन्न होणार असून, यात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ८ ते १० ज्ञानेश्वरी प्रवचन, १० ते १२ गाथा भजन, दुपारी ४ ते ६ ज्ञानेश्वरी प्रवचन, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ८ ते ११ कीर्तन आणि रात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत ‘हारे जागर’ अशा भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यात हभप एकनाथ महाराज हातडीकर, हभप केकते महाराज आंबा, हभप विष्णू महाराज यदलापूरकर, हभप विष्णू महाराज कानडी, हभप प्रभूदेवा यदलापूर आणि श्रीरंग महाराज बाहेगावकर आपली सेवा रुजू करणार आहेत. सप्ताहाची सांगता शुक्रवार, दिनांक २३ जानेवारी रोजी हभप बापुराव महाराज परतूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने होणार आहे.या मंगलमयी सोहळ्याचा व महाप्रसादाचा जास्तीत जास्त हरिभक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री संत गोविंद बाबा मठ संस्थान, सेलू यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post Views: 1,919
Please Share
Previous Post

मानवतेच्या रक्षणासाठी ‘हिंद की चादर’

Next Post

सेलूतील न्यू हायस्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूतील न्यू हायस्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

सेलूतील न्यू हायस्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ