देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूतील न्यू हायस्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 20, 2026
in परभणी
0
सेलूतील न्यू हायस्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात
Please Share

सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी घडवले कलादर्शन; चित्रकला परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

सेलू जि.परभणी : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सेलू येथील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. अध्यक्षस्थानी शालेय समितीचे सदस्य तथा साईबाबा नागरी बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर होते. स्थानिक शालेय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद परभणीचे माजी सभापती अशोक काकडे यांच्या हस्ते या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्याध्यापक धनंजय भागवत, ॲड.अशोकराव फोफसे, प्राध्यापक विठ्ठल डख, शेषराव नागरे, शरद मगर, रामेश्वर गाडेकर आणि रामेश्वर कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी, कला शिक्षक सुनील मोरे तसेच इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी सोनम पौळ आणि बारावीचे विद्यार्थी सिद्धार्थ सावंत व अजय तांबे यांचाही गौरव करण्यात आला. सेलू नगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल श्री.आडळकर आणि श्री.काकडे यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. ‘आनंदनगरी’ व ‘शेलापागोटे’ या उपक्रमांसह ३८ विविध गीतांवर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सूत्रसंचालन जी. के. तोटेवाड यांनी केले तर रामेश्वर गाडेकर यांनी आभार मानले. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी प्रणयणा तेलगोटे, डी. एस. मोरे, बाबासाहेब आव्हाड, एस. आर. रोंटेवाड, संतोष कुलकर्णी, भाऊसाहेब निकम, नारायण काष्टे, अंगद मोरे आणि विष्णू गजमल यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,839
Please Share
Previous Post

श्री संत गोविंद बाबा मठात अखंड हरिनाम सप्ताह

Next Post

‘राष्ट्रवादी’ला धक्का; प्रा.किरण सोनटक्के यांचा राजीनामा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
‘राष्ट्रवादी’ला धक्का; प्रा.किरण सोनटक्के यांचा राजीनामा

'राष्ट्रवादी'ला धक्का; प्रा.किरण सोनटक्के यांचा राजीनामा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ