देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

डासाळा येथे श्रीमद् भागवतकथा सोहळा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 5, 2026
in परभणी
0
डासाळा येथे श्रीमद् भागवतकथा सोहळा
Please Share

भागवताचार्य अरुण महाराज बावणे यांच्या अमृततुल्य वाणीतून कथा, नामवंत कीर्तनकारांची उपस्थिती

सेलू : सेलू तालुक्यातील डासाळा येथे बालासाहेब आणि रामप्रसाद विठ्ठलराव गजमल यांच्या वतीने श्रीमद भागवतकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. चारधाम यात्रा सफल झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या आध्यात्मिक सोहळ्यात भागवताचार्य ह.भ.प. श्री अरुण महाराज बावणे बोरकिनीकर हे आपली रसाळ वाणीतून भागवत कथेचे निरूपण करणार आहेत.

हा सोहळा ८ ते १४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संपन्न होणार असून कथेची वेळ दररोज सकाळी ११ ते ४ अशी निश्चित करण्यात आली आहे.या सोहळ्यामध्ये दररोज रात्री ९ ते ११ या वेळेत विविध नामवंत कीर्तनकारांची कीर्तने आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये ह.भ.प. गुलाब महाराज नोंद्रेकर, ह.भ.प. शिवाजी महाराज थोरात, ह.भ.प. हरिभाऊ महाराज रेणाखळीकर, ह.भ.प. प्रभुदेव महाराज वाटूरकर, ह.भ.प. पंडित महाराज कुरे हादगावकर आणि ह.भ.प. कैलास महाराज गवळी गोंदीकर या कीर्तनकारांच्या प्रबोधनाचा लाभ भाविकांना घेता येईल.

सोहळ्याची सांगता शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत ह.भ.प. नारायण महाराज वडगांवकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. बालासाहेब विठ्ठलराव गजमल, रामप्रसाद विठ्ठलराव गजमल, सुंदर गजमल, संजय गजमल, रणजीत गजमल, रोहित गजमल, समस्त गावकरी मंडळी आणि गजमल परिवाराने या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन केले असून जास्तीत जास्त भाविक भक्तांनी कीर्तन श्रवण व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post Views: 1,608
Please Share
Previous Post

पारायण सोहळ्याच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

Next Post

शिवमहापुराण कथेची उत्साहात सांगता

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शिवमहापुराण कथेची उत्साहात सांगता

शिवमहापुराण कथेची उत्साहात सांगता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ