देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

शिवमहापुराण कथेची उत्साहात सांगता

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 6, 2026
in परभणी
0
शिवमहापुराण कथेची उत्साहात सांगता
Please Share

स्वामी शिवगिरी महाराज यांच्या कथेला भाविकांची गर्दी

परभणी : संत श्री १०८ सद्गुरू स्वामी रामानंद सरस्वती (तुकाबाबा) यांच्या ३४ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त अंबडजवळील ताडहादगाव येथील श्रीक्षेत्र दत्त संस्थानच्या वतीने आयोजित ज्ञानेश्वरी पारायण आणि संगीत शिवमहापुराण कथा सोहळ्याची मंगळवारी, ३ फेब्रुवारी रोजी उत्साहात सांगता झाली.

राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचे कृपापात्र शिष्य अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज (त्र्यंबकेश्वर) यांनी २७ जानेवारीपासून शिवमहापुराण कथेचे निरूपण केले. कथाश्रवणाला पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मठाधिपती आत्मानंद महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सवाच्या काळात काकडा भजन, विष्णुसहस्रनाम स्तोत्र, ज्ञानेश्वरी पारायण पार, तर दुपारी संगीत शिवमहापुराण कथेचा लाभ भाविकांनी घेतला. सायंकाळी हरिपाठ आणि दररोज रात्री ९ वाजता आयोजित कीर्तनातून ज्ञानेश्वर महाराज देशमुख, विष्णू महाराज केंद्रे, तुकाराम महाराज कडपे, विश्वंभर महाराज मालोदे आदींसह नामवंत कीर्तनकारांनी मार्गदर्शन केले. परिसरातील अनेक गावांतील भाविकांनी जागर सोहळ्यात सहभाग घेतला. मंगळवारी आत्मानंद महाराज शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली.

Post Views: 1,743
Please Share
Previous Post

डासाळा येथे श्रीमद् भागवतकथा सोहळा

Next Post

” भाजप उमेदवाराचे पैसे वाटप करतोय “

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
" भाजप उमेदवाराचे पैसे वाटप करतोय "

" भाजप उमेदवाराचे पैसे वाटप करतोय "

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ