देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

श्रीमद् भागवत महापुराण कथेला उत्साहात प्रारंभ

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 26, 2025
in परभणी, मराठवाडा
0
श्रीमद् भागवत महापुराण कथेला उत्साहात प्रारंभ
Please Share

“जय जगन्नाथ, जय श्रीराम” च्या जयघोषाने इंद्रद्युम्ननगरी दुमदुमली

सेलू जि.परभणी : परभणी, सेलू, बुलडाणा आणि रिसोड येथील भाविकांच्या वतीने श्रीक्षेत्र जगन्नाथ पुरी धाम येथे स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या श्रीमद् भागवत महापुराण कथेला शुक्रवारी, २६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता इंद्रद्युम्ननगरीमध्ये उत्साहात प्रारंभ झाला.

१ जानेवारी २०२६ पर्यंत चालणार्‍या या कथा सोहळ्याचे आयोजन आयोजक राधेश्याम चांडक (बुलडाणा), नंदकिशोर झंवर (रिसोड), डॉ. विनोद मंत्री (परभणी) आणि नंदकिशोर बाहेती (सेलू) आणि परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. यानिमित्ताने शुक्रवारी दुपारी चार वाजता श्री शिवमंदिर ते कथा स्थळा पर्यंत ग्रंथ, मंगल कलश आणि रथातून स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांची मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. “जय जगन्नाथ, जय श्रीराम” च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. या मिरवणुकीत भाविकांचा मोठा सहभाग दिसून आला. पुरुष पांढरा कुर्ता पायजमा आणि महिला चुनरी साडी परिधान करून या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. स्वामीजींच्या हस्ते धर्मध्वजारोहण पारंपारिक पद्धतीने स्वामीजींचे औक्षण करण्यात आले. ग्रंथपूजनानंतर स्वामीजींचे पूजन झाले. आरती झाली.

प्रास्ताविकातून राधेश्याम चांडक यांनी सात दिवसांच्या कथेतून स्वामीजींनी सांगितलेल्या कथासूत्रातील विचारांचे मनन, चिंतन भाविकांनी करावे तसेच हिंदू धर्म जागृतीच्या सत्कार्यात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन केले. स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज म्हणाले, ” श्रीमद् भागवत महापुराण कथा जगन्नाथ धाममध्ये श्रवण करणे हे परम भाग्याची पराकाष्ठा आहे. ध्यानमग्न होऊन कथेत लीन होऊन कथा श्रवण करावी, जीवनाच्या उन्नतीसाठीचा सार श्रीमद् भागवत महापुराण कथेतून श्रवण करावा आणि त्याचे आचारण करीत जीवन साफल्य साधावे.” सूत्रसंचालन कांचन बाहेती यांनी केले. कथेला पुरुष, महिला श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती.

Post Views: 25
Please Share
Previous Post

ईव्हीएममध्ये बदल नाही; अफवांवर विश्वास ठेवू नये

Next Post

वेदांमुळेच मानवी जीवन सुरक्षित

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
वेदांमुळेच मानवी जीवन सुरक्षित

वेदांमुळेच मानवी जीवन सुरक्षित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ