देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

स्वामी विवेकानंद ग्रंथालयात डॉ.आंबेडकरांना अभिवादन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 6, 2025
in परभणी
0
स्वामी विवेकानंद ग्रंथालयात डॉ.आंबेडकरांना अभिवादन
Please Share

आहेर बोरगाव : येथील स्वामी विवेकानंद ग्रंथालयात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन मोठ्या आदराने साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे सचिव शिवाजी काळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भगवान पवार आणि प्राध्यापक ज्ञानेश्वर सोळंके उपस्थित होते. याप्रसंगी पांडुरंग लहाने, आहेरकर एस.पी. चौकनफळे के.बी. आणि ग्रंथालयाचे ग्रंथपाल लक्ष्मण मोगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी प्राध्यापक ज्ञानेश्वर सोळंके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्यावर सखोल विचार व्यक्त केले, तर भगवान पवार यांनी आंबेडकरांच्या शैक्षणिक कार्याची माहिती उपस्थितांना दिली. या कार्यक्रमाला गावकरी आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रंथपाल लक्ष्मण मोगरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post Views: 1,460
Please Share
Previous Post

समग्र शिक्षण : कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण

Next Post

राग घालविण्याचे सोपे उपाय : राष्ट्रसंत श्री ललितप्रभजी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
राग घालविण्याचे सोपे उपाय : राष्ट्रसंत श्री ललितप्रभजी

राग घालविण्याचे सोपे उपाय : राष्ट्रसंत श्री ललितप्रभजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ