देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

समग्र शिक्षण : कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 6, 2025
in परभणी
0
समग्र शिक्षण : कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण
Please Share

८ डिसेंबरपासून नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन

सेलू : गेल्या वीस वर्षांपासून शासनाकडून कोणतीही मूलभूत मागणी मान्य न झाल्याने समग्र शिक्षण योजनेतील करार कर्मचाऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या नागपूर हिवाळी अधिवेशनात सर्व कंत्राटी कर्मचारी आमरण उपोषणास बसणार आहेत. सेवेत सरसकट समायोजन करा किंवा इच्छामरणाची परवानगी द्या, या मागणीसाठी राज्यभरातील तीन हजारांहून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार आहेत.समग्र शिक्षणातील तेरा संवर्गांतील कर्मचारी वीस वर्षापासून अत्यल्प मानधनावर, कोणत्याही आरोग्य सुविधेविना, अपघात -आजारांवरील आर्थिक मदतीविना काम करत आहेत. या काळात २०० हून अधिक कर्मचाऱ्यांचा सेवेत असतानाच मृत्यू झाला, परंतु त्यांच्या कुटुंबियांना शासनाने कोणतीही मदत केली नाही. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३१०० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी अभ्यास समिती नेमली होती. या समितीने राज्यभरातील विविध नमुन्यांचा अभ्यास करून अहवाल शासनास सादर केला आहे. हा अहवाल अधिवेशनात पटलावर मांडून मंजूर करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. सेलू येथील कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या कार्यालयात निवेदन सादर केले आहे.

Post Views: 1,624
Please Share
Previous Post

शिंदेटाकळी येथे ‘ॲनिमिया मुक्त गाव’अभियान

Next Post

स्वामी विवेकानंद ग्रंथालयात डॉ.आंबेडकरांना अभिवादन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
स्वामी विवेकानंद ग्रंथालयात डॉ.आंबेडकरांना अभिवादन

स्वामी विवेकानंद ग्रंथालयात डॉ.आंबेडकरांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ