देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

शिंदेटाकळी येथे ‘ॲनिमिया मुक्त गाव’अभियान

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 6, 2025
in परभणी
0
शिंदेटाकळी येथे ‘ॲनिमिया मुक्त गाव’अभियान
Please Share

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत आरोग्य उपकेंद्रात ग्रामपंचायतचा उपक्रम

सेलू : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र देऊळगाव गात अंतर्गत असलेल्या शिंदेटाकळी (ता. सेलू) येथील आरोग्य उपकेंद्रामध्ये ग्रामपंचायत शिंदेटाकळीच्या वतीने एक महत्त्वपूर्ण आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. गुरुवार, ४ डिसेंबर रोजी ‘ॲनिमिया मुक्त गाव’ या संकल्पनेनुसार गावातील दहा वर्षांवरील मुली आणि महिलांची रक्तद्रव (हिमोग्लोबिन – एचबी) चाचणी करण्यात आली.ॲनिमिया (रक्तक्षय) मुक्तीसाठी समाजात जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत शिंदेटाकळीने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला. या चाचणीमुळे महिला आणि मुलींमधील रक्तक्षयाची स्थिती वेळीच ओळखून त्यांना योग्य उपचार व मार्गदर्शन करणे शक्य होणार आहे.याप्रसंगी ग्रामपंचायत शिंदेटाकळीच्या सरपंच सौ. आश्विनी कैलास पवार, सी.एच.ओ. देशमुख, एम.पी.डब्ल्यू. केंद्रे, आरोग्य सेविका समिती गावित, अनुज डक, आरोग्य सेवक अशोक राऊत, तसेच आशा सेविका, कैलास बाबासाहेब पवार व असंख्य गावकरी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट करून महिलांना व मुलींना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.

Post Views: 1,770
Please Share
Previous Post

डॉ.आंबेडकरांना काँग्रेस पक्षाकडून अभिवादन

Next Post

समग्र शिक्षण : कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
समग्र शिक्षण : कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण

समग्र शिक्षण : कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ