देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

स्वातंत्र्य जागरणाचा शंखनाद म्हणजे वंदे मातरम – नामदेव एकशिंगे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 10, 2025
in परभणी
0
स्वातंत्र्य जागरणाचा शंखनाद म्हणजे वंदे मातरम - नामदेव एकशिंगे
Please Share

सेल : शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताच्या सार्ध शताब्दी महोत्सवानिमित्त (दि.०७ नोव्हेंबर)शुक्रवार रोजी विद्यार्थ्यांचा वंदे मातरम गीताचे सामुहिक गायन कार्यक्रम घेण्यात आला.
व्यासपीठावर स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ चौधरी,स्थानिक कार्यवाह उपेंद्र बेल्लुरकर यांची उपस्थिती होती. प्रमुख वक्ते म्हणुन मुख्याध्यापक नामदेव एकशिंगे होते ते पुढे म्हणाले की ,वंदे मातरम गीत स्वातंत्र्य संग्रामातील एक जाज्वल्य प्रतीक होते. १५० वर्षांपूर्वी लिहिलेले गीत आजही आपला आत्मा हलवून जातं कारण त्यात भक्ती,वेदना आणि प्रेम आहे म्हणूनच हे केवळ गीत नसून भारताचं धडधडत ह्रदय आहे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद मंडलिक ,पद्य विजय चौधरी तर आभार अनिल कौसडीकर यांनी मानले.रागिणी जकाते व संच यांनी संपूर्ण वंदे मातरम गायले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक बंधू भगिनी तसेच कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केले.

Post Views: 1,398
Please Share
Previous Post

कुणाल कांबळे यांची राहुल गांधी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षपदी निवड

Next Post

बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयाचा जल्लोष

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयाचा जल्लोष

बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयाचा जल्लोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ