देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयाचा जल्लोष

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 14, 2025
in परभणी
0
बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयाचा जल्लोष
Please Share

परभणीत भारतीय जनता पक्ष जिल्हा शाखेच्यावतीने आनंदोत्सव

परभणी : बिहार विधानसभा निवडणूक – २०२५ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळविल्याबद्दल येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात भारतीय जनता पक्ष जिल्हा शाखेच्यावतीने आनंदोत्सव शुक्रवारी, १४ नोव्हेंबर रोजी जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.बिहार विधानसभा निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवित स्पष्ट बहुमत मिळविले. बिहार विधानसभेच्या सर्व २४३ सदस्यांसाठी निवडणूक पार पडली. शुक्रवारी झालेल्या मतमोजणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. या विजयाबद्दल परभणीत भाजप जिल्हा शाखेच्यावतीने पेढे वाटून आणि घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर, माजी आमदार सुरेश वरपूडकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे, डॉ. केदार खटींग, मंगल मुदगलकर आदींसह पक्षाच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत बिहार विधानसभा भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक विजय नोंदविला आहे.सर्व विजयी उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे परभणी भाजपाकडून हार्दिक अभिनंदन होत असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.

Post Views: 1,313
Please Share
Previous Post

स्वातंत्र्य जागरणाचा शंखनाद म्हणजे वंदे मातरम – नामदेव एकशिंगे

Next Post

अक्षर साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रम

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूत १६ नोव्हेंबरला परभणी जिल्हा अक्षर साहित्य संमेलन

अक्षर साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ