देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

अक्षर साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रम

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 15, 2025
in परभणी
0
सेलूत १६ नोव्हेंबरला परभणी जिल्हा अक्षर साहित्य संमेलन
Please Share

सेलूत रविवारी चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन, इंद्रजित भालेराव यांच्या उपस्थितीत समारोप

सेलू जि.परभणी : सेलू येथील अक्षर प्रतिष्ठानच्या वतीने मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय पहिले अक्षर साहित्य संमेलन रविवार १६ नोव्हेंबर रोजी शहरातील साई नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे. साहित्य संमेलनाचे उद्घाटन चित्रपट व नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. तर समारोप प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या उपस्थितीत होईल. सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते साई नाट्य मंदिरापर्यंत ग्रंथ दिंडी निघणार आहे. साई नाट्य मंदिरात उद्घाटन, परिसंवाद, कथाकथन, निमंत्रितांचे कवी संमेलन, कै. कमलबाई बाहेती सभागृह, नूतन कन्या प्रशालेत बालकट्टा, नूतन विद्यालयाच्या कै. रा.ब.गिल्डा सभागृहात परभणीचे अंतरंग – निमंत्रित कवींची दोन कवी संमेलन व गझल मुशायरा, नूतन विद्यालय कर्मचारी पत संस्था सभागृहात कवी कट्टा होणार आहे. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक आसाराम लोमटे हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. अक्षर साहित्य संमेलनास पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर साकोरे, मराठवाडा साहित्य परिषद, छत्रपती संभाजी नगरचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबईचे सदस्य डॉ. मार्तंड कुलकर्णी ( किनवट ), प्रकाश होळकर ( नाशिक ), डॉ. राजेश गायकवाड ( परभणी ), बालरंगभूमी, मुंबई च्या अध्यक्ष ॲड. निलम शिर्के, कथाकार विलास सिंदगिकर, प्रा. यादवराव गायकवाड, डॉ. रामचंद्र काळुंखे, डॉ.कैलास अंभुरे, डॉ. गणेश मोहिते, एकनाथ आव्हाड,डॉ.मारोती कसाब, केशव बा. वसेकर, प्रा. रवीशंकर झिंगरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. अक्षर साहित्य संमेलनास उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सर्जेराव लहाने, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, डॉ.सुरेश हिवाळे, डॉ. शरद ठाकर आणि संयोजकांनी केले आहे.

Post Views: 1,566
Please Share
Previous Post

बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयाचा जल्लोष

Next Post

अक्षर साहित्य संमेलनाचे आज उद्घाटन, विविध कार्यक्रम

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
अक्षर साहित्य संमेलनाचे आज उद्घाटन, विविध कार्यक्रम

अक्षर साहित्य संमेलनाचे आज उद्घाटन, विविध कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ