देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

वालूर जिप कन्या शाळेचा दहावी परीक्षेत डंका

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
May 8, 2026
in परभणी, मराठवाडा
0
वालूर जिप कन्या शाळेचा दहावी परीक्षेत डंका
Please Share

धनश्री हरकळ ९७.२० टक्के गुणांसह शाळेत प्रथम; निकाल ८३.३३ टक्के, १४ विद्यार्थिनींना विशेष प्रावीण्य

प्राथमिक शिक्षकांच्या प्रयत्नांचे विद्यार्थ्यांनी केले चीज

सेलू जि.परभणी : वालूर येथील जिल्हा परिषद कन्या शाळेने मार्च २०२६ च्या दहावी बोर्ड परीक्षेत यशाची नवी उंची गाठली आहे. शाळेचा पहिल्याच बॅचचा एकूण निकाल ८३.३३ टक्के लागला असून विद्यार्थिनींनी विविध श्रेणींमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे या निकालाद्वारे माध्यमिक शिक्षकांशिवाय केवळ शाळेतील प्राथमिक शिक्षक आणि पालकांच्या परिश्रमपूर्वक मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घेतलेल्या अपार कष्टाचे चीज झाले आहे, असे दिसून येत आहे.

गुणवंत विद्यार्थिनींमध्ये धनश्री हरकळ हिने ९७.२०% गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला. प्राची पुंड ९७% गुणांसह द्वितीय, सपना जीवने ९२.८०% गुणांसह तृतीय, साक्षी रोकडे ९२.६०% गुणांसह चौथा तर सई मळी ९१% गुण मिळवून पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.

विशेष म्हणजे शाळेतील १४ विद्यार्थिनी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्या आहेत, तर ७ विद्यार्थिनींनी प्रथम श्रेणी पटकावली आहे. एकूण २५ विद्यार्थिनी या परीक्षेत यशस्वी झाल्या आहेत.

विद्या हीच खरी संपत्ती आणि संस्कार हीच खरी ओळख मानून शाळेत देण्यात आलेल्या दर्जेदार शिक्षणामुळे हे यश मिळाले असून वालूर येथील शिक्षणप्रेमी नागरिक, जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग आणि पालकांनी दाखविला विश्वास आणि शिक्षकांनी घेतलेली मेहनत यासाठी महत्वपूर्ण असल्याचे मुख्याध्यापक एस.एस.देशमाने यांनी सांगितले.

यशस्वी विद्यार्थी व पालकांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. सर्व स्तरांतून गुणवंत विद्यार्थी आणि शाळेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Post Views: 1,546
Please Share
Previous Post

बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलचा १००% निकाल

Next Post

Walur ZP Girls’ School Shines in Class 10 Board Exams

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
Walur ZP Girls’ School Shines in Class 10 Board Exams

Walur ZP Girls' School Shines in Class 10 Board Exams

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ