देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलचा १००% निकाल

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
May 8, 2026
in परभणी
0
बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलचा १००% निकाल
Please Share

दहावीच्या परीक्षेत वसुधा गजमल ९५.६०% गुणांसह प्रथम

सेलू : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलने आपल्या यशाची परंपरा कायम राखत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या इयत्ता दहावी (SSC) परीक्षेत शंभर टक्के निकाल नोंदवला आहे. शाळेतील २७ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह यश संपादन केले आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कु. गजमल वसुधा वसंतराव हिने ९५.६०% गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. घांडगे धनश्री पंढरीनाथ ९३.२०% गुणांसह द्वितीय, तर देऊळगावकर प्रयांती भुजंग ९३% गुण मिळवून तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे.इतर यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये आहेर मोहित सचिन (९२.८०%), कोल्हे विराज कमलाकर (९२.४०%), लोया मिताली प्रवीण (९२.४०%), पाचपट्टे अंजली विश्वजित (९०.८०%), कुलकर्णी स्वप्नील संजय (८९.८०%), ताजाने सुमेधा दादाराव (८९.६०%), आणि गिरी श्रेयश मोहन (८९.४०%), काकडे स्वराज शंभू (८८.६०%), आसवले हर्षवर्धन दिनेश (८८.२०%), थोरे अथर्व गणेश (८८.००%), काकडे विठ्ठल दिगंबर (८७.६०%), सोळंके पूर्वा प्रकाशराव (८७.६०%), मालपाणी आयुष मनोजकुमार (८७.२०%), तावरे मान्यता विलासराव (८६.६०%), घेटे वेदांत सुरेश (८६.४०%), मुजमुले तेजस अशोक (८५.४०%), ढोले करण दत्तारराव (८४.००%), निरवळ कृष्ण अंगद (८३.००%), सातपुते मोहित राम (८२.२०%), वैष्णव अस्मिता नरेंद्रकुमार (८०.४०%), जोशी राजश्री उमेशराव (८०.२०%), कानडे स्नेहल सुरेश (८०.००%), मनवतकर वरद अशोक (७८.८०%) आणि केवारे सिद्धी नितीन (७८.००%). या यशाबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया, उपाध्यक्ष डी. के. देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, कार्यकारिणी सदस्य नंदकिशोर बाहेती, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, सीताराम मंत्री, कार्यकारी मंडळाचे सदस्य, प्राचार्य एन.पी.पाटील, भूषण देऊळगावकर यांच्यासह सर्व स्तरांतून विद्यार्थ्यांचे आणि शाळेचे कौतुक होत आहे.

Post Views: 1,532
Please Share
Previous Post

ज्ञानतीर्थ विद्यालयाची यशाची परंपरा कायम

Next Post

वालूर जिप कन्या शाळेचा दहावी परीक्षेत डंका

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
वालूर जिप कन्या शाळेचा दहावी परीक्षेत डंका

वालूर जिप कन्या शाळेचा दहावी परीक्षेत डंका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ