देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

ज्ञानतीर्थ विद्यालयाची यशाची परंपरा कायम

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
May 8, 2026
in परभणी, मराठवाडा
0
ज्ञानतीर्थ विद्यालयाची यशाची परंपरा कायम
Please Share

रश्मी झोडगे ९८% गुणांसह प्रथम, ७७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण

सेलू : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ छत्रपती संभाजीनगर मार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल यंदाही उज्ज्वल लागला असून विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातील कु. रश्मी झोडगे हिने ९८% गुण मिळवत विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशामुळे विद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यंदाच्या निकालात विद्यालयातील एकूण ७७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले.विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे —कु. रश्मी झोडगे – ९८%,कु. प्रियंका आंधळे – ९५.८०%,विश्वजीत बन – ९५%,कु. साधना सालडेवार – ९५%,कु. श्रुती आकात – ९५%,कु. श्रेया आवचार – ९४.८०%,वैभव सोळंके – ९४.२०%,आकाश चव्हाण – ९४%,कु. श्रद्धा सोळंके – ९३.२०%,कृष्णा रासवे – ९३.२०%,कु. अनुराधा आबूचा – ९२.८०%,कु. सई सोनटक्के – ९२.२०%,अथर्व टेकाळे – ९१.४०%,समर्थ शिंदे – ९१.२०%,कु. प्राजक्ता शिंदे – ९०.८०%,यशराज येडे – ९०.४०%,कु. अक्षरा गलांडे – ९०.४०%,प्रताप चव्हाण – ९०.२०%,कु. श्रुती मानवतकर – ९०.२०%,श्रावण पालवे – ९०%,कु. कीर्ती काळे – ९०%.या सर्व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष आद. डॉ. संजय रोडगे सर, संस्थेच्या सचिव डॉ. सविता रोडगे मॅडम, प्रशासकीय अधिकारी महादेव साबळे सर, ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री हरिभाऊ कांबळे, ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ शालिनी शेळके, उपमुख्याध्यापक श्री धम्मपाल ठोके तसेच वर्गशिक्षक ज्ञानोबा बिडवे, मिताली ढाले, संदीप आकात, रतन होंडे, साधना मस्के, शशिकांत बिहाडे, विष्णू लगड, अनंता मस्के आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post Views: 1,579
Please Share
Previous Post

नूतन विद्यालयाच्या निकालाची उज्ज्वल परंपरा

Next Post

बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलचा १००% निकाल

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलचा १००% निकाल

बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलचा १००% निकाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ