देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

परभणी जिल्ह्यात वरुणराजाचे आगमन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 24, 2026
in परभणी
0
परभणी जिल्ह्यात वरुणराजाचे आगमन
Please Share

बळीराजाला मोठा दिलासा; हवामान विभागाकडून शनिवारपर्यंत यलो अलर्ट

परभणी : दीर्घ प्रतीक्षेनंतर बुधवारी, २४ जून रोजी सकाळपासून परभणी जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले आहे. यामुळे उकाड्याने हैराण नागरिकांना तसेच पावसाच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सायंकाळीही पावसाची रीपरीप सुरू होती. सकाळी दहाच्या सुमारास परभणी शहरासह सेलू व अन्य ठिकाणी पावसाचे आगमन झाले आहे. कुठे हलका ते मध्यम, तर कुठे जोरदार सरी बरसल्या. मान्सूनची वाटचाल मोठ्या गतीने सुरू असून परभणी जिल्ह्यात बुधवारी, २४ जून रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी दिलेल्या अंदाजानुसार पुढील शनिवार, २७ जूनरोजी पर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक आणि पशुपालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. नागरिकांनी विजा कडकडत असताना झाडांखाली आश्रय घेऊ नये, तसेच आपत्कालीन परिस्थितीत काळजी घ्यावी असेही सांगण्यात आले आहे.

Post Views: 1,210
Please Share
Previous Post

सेलू केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात

Next Post

अत्याधुनिक आरोग्य सुविधा उभारणीस गती देणार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
अत्याधुनिक आरोग्य सुविधा उभारणीस गती देणार

अत्याधुनिक आरोग्य सुविधा उभारणीस गती देणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अत्याधुनिक आरोग्य सुविधा उभारणीस गती देणार

अत्याधुनिक आरोग्य सुविधा उभारणीस गती देणार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर : मुंबईत बैठकीत आरोग्य विभागासंदर्भातील विविध प्रलंबित प्रस्तावांचा आढावा परभणी, दि. २४ : परभणी जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार,...

परभणी जिल्ह्यात वरुणराजाचे आगमन

परभणी जिल्ह्यात वरुणराजाचे आगमन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 24, 2026
0

बळीराजाला मोठा दिलासा; हवामान विभागाकडून शनिवारपर्यंत यलो अलर्ट परभणी : दीर्घ प्रतीक्षेनंतर बुधवारी, २४ जून रोजी सकाळपासून परभणी जिल्ह्यात पावसाचे...

सेलू केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात

सेलू केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 24, 2026
0

सुलभकांनी मांडले 'मिशन उत्कर्ष'चे नियोजन, शिक्षकांचा मोठा सहभाग सेलू | प्रतिनिधी : निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची प्रथम...

सिंगल फेज वीज पुरवठा तात्काळ सुरू करा

सिंगल फेज वीज पुरवठा तात्काळ सुरू करा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 24, 2026
0

सेलू तालुका दबाव गटाचा महावितरणला इशारा १५ जुलै २०२६ पर्यंत कार्यवाही न झाल्यास महावितरण कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाचा इशारा; वाकलेले खांब...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ