देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

‘एनएमएमएस’ परीक्षेत नूतन विद्यालयाचे ३४ विद्यार्थी उत्तीर्ण

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 26, 2026
in परभणी
0
‘एनएमएमएस’ परीक्षेत नूतन विद्यालयाचे ३४ विद्यार्थी उत्तीर्ण
Please Share

उज्ज्वल यशाची परंपरा कायम

सेलू जि.परभणी : सेलू येथील नूतन विद्यालयाने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत (NMMS २०२५-२६) आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या परीक्षेत विद्यालयातील एकूण ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, शाळेने यशाची परंपरा कायम राखली आहे.

या परीक्षेच्या निकालात समर्थ काष्टे याने १३१ गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. तसेच आर्यन वैद्य याने १३० गुण आणि श्रेयश हुगे याने १२७ गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांसोबतच पवन गायकवाड (१२३ गुण), पियुष सवलके (१२१ गुण), पायल गात (१२० गुण), भक्ती सोनी (११९ गुण) आणि विनया घुले (११८ गुण) यांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे.विभाग प्रमुख धापसे व्ही.यू. जोशी सु.ल., रोडगे एस.एच., आंबेकर ए.एस., लाडाणे आर.एम. या शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये धनुष रावते, रुद्र कदम, मेघना हुगे, शामल राऊत, राधिका परदेशी, भावेश ढवळे, पार्थ खाडे, श्रीराम खिस्ते, ज्ञानेश्वर इलग, सुरज सारुक, अभिषेक खेडेकर आणि गणेश जाधव या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच आर्यन पानझाडे, मुकुंद शिंदे, शिवतेज धापसे, अजिंक्य भांबळे, रितेश शिंदे, ज्ञानराज ताठे, त्रितेश संघई, समर्थ गाडेकर, श्रीराम निर्वळ, हर्षवर्धन सोळंके, आदिनाथ हावळे, शिवराज खरात, प्रतिभा भालशंकर आणि प्रसेनजीत झोडपे या विद्यार्थ्यांनीही या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले आहे.सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षावनूतन विद्यालयाच्या या घवघवीत यशामुळे सेलू शहरासह संपूर्ण जिल्ह्यात विद्यालयाचे कौतुक होत आहे. या यशाबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम. लोया, उपाध्यक्ष डी.के. देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, शालेय समितीचे अध्यक्ष सीतारामजी मंत्री, नंदकिशोर बाहेती, मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक के.के.देशपांडे आणि पर्यवेक्षक एस.जी.बोधनापोड यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Post Views: 1,519
Please Share
Previous Post

गतिरोधक बसवा; अन्यथा तीव्र आंदोलन

Next Post

नूतन कन्या प्रशालेच्या २७ विद्यार्थिनींचे एनएमएमएस परीक्षेत यश

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नूतन कन्या प्रशालेच्या २७ विद्यार्थिनींचे एनएमएमएस परीक्षेत यश

नूतन कन्या प्रशालेच्या २७ विद्यार्थिनींचे एनएमएमएस परीक्षेत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ