देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

नूतन कन्या प्रशालेच्या २७ विद्यार्थिनींचे एनएमएमएस परीक्षेत यश

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 26, 2026
in परभणी
0
नूतन कन्या प्रशालेच्या २७ विद्यार्थिनींचे एनएमएमएस परीक्षेत यश
Please Share

प्रतीक्षा चिंचोलीकर सेलू तालुक्यात प्रथम; यशस्वी विद्यार्थिनींचा गौरव

सेलू (प्रतिनिधी) : येथील श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेतील २७ विद्यार्थिनींनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने डिसेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत देदीप्यमान यश संपादन केले आहे.

या परीक्षेत प्रतीक्षा चिंचोलीकर या विद्यार्थिनीने १५६ गुण मिळवून सेलू तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.यशस्वी विद्यार्थिनींची गुणतालिकाप्रशालेतील इतर विद्यार्थिनींनीही उत्तम गुण प्राप्त केले असून, त्यांची नावे आणि मिळालेले गुण खालीलप्रमाणे आहेत:वैदेही गावंडे (१४५), अनुजा जवळकर व श्रुती ताठे (१२५), धनश्री गायकवाड (१११), तेजल ढगे (११०), नम्रता कटारे (१०८), सिद्धी आवटे (१०४), रिद्धी मोगल (९७), अक्षरा कदम (९६), धनश्री चव्हाण (९४), साक्षी फंड व कार्तिकी खेडेकर (९३), सिद्धी बावणे (९१), धनश्री पतंगे (९०), अपेक्षा लहाने (८९), सिद्धी टाके (८७), हिमांशी मेहता (८६), कीर्ती धोंगडे (८३), मधुरा हरकळ (८०), साक्षी चव्हाण (७९), श्रुती भाबट (७८), साक्षी ढगे (७६), दिव्या वायाळ (७५), धनश्री चव्हाण (७२), पुनम लोखंडे (७०) आणि विशाखा प्रधान (६१).मार्गदर्शक शिक्षकांचा व विद्यार्थिनींचा सत्कारया परीक्षेतील यशाबद्दल यशस्वी विद्यार्थिनी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे प्रशालेतील शिक्षक यांचा गुरुवार (दिनांक २६) रोजी प्रशालेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये विभाग प्रमुख संध्या आमटे, कैलास मलवडे, सतीश कुंडीकर, सुहास देऊळगावकर, भालचंद्र गांजापुरकर, अतुल पाटील, विनोद शिंदे, एस.बी. दामा, एस.व्ही. रासवे, किर्ती राऊत, जे.एस. बिरादार आणि राजेश राठोड या शिक्षकांचा समावेश आहे.मान्यवरांकडून कौतुक आणि अभिनंदनविद्यार्थिनींच्या या यशाबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम. लोया, उपाध्यक्ष डी.के. देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, शालेय समितीचे अध्यक्ष नंदकिशोर बाहेती, मुख्याध्यापक निशा पाटील, उपमुख्याध्यापक परसराम कपाटे आणि पर्यवेक्षक डी.बी. घोगरे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मनापासून अभिनंदन केले आहे.

Post Views: 1,688
Please Share
Previous Post

‘एनएमएमएस’ परीक्षेत नूतन विद्यालयाचे ३४ विद्यार्थी उत्तीर्ण

Next Post

ग्रंथालये मोजतायेत अखेरच्या घटका

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
ग्रंथालये मोजतायेत अखेरच्या घटका

ग्रंथालये मोजतायेत अखेरच्या घटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ