देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

लॉयन्स क्लबच्या वतीने ११५ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2025
in परभणी
0
लॉयन्स क्लबच्या वतीने ११५ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी
Please Share

लॉयन्स क्लबच्या वतीने ११५ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी

सेलू : लॉयन्स क्लब, सेलूच्या वतीने दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजित करण्यात येणाऱ्या मोफत नेत्र तपासणी शिबिरात ११५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. मोतीबिंदूचे निदान झालेल्या रुग्णांना टप्प्याटप्प्याने परतूर येथील दृष्टी लॉयन्स नेत्रालयात शस्त्रक्रियेसाठी पाठवले जाईल, अशी माहिती क्लबचे तालुकाध्यक्ष सुयश पटवारी यांनी दिली.

रविवार, ३ ऑगस्ट रोजी चिरायू रुग्णालयात हे शिबीर पार पडले. परतूर येथील दृष्टी लॉयन्स नेत्रालयाचे डॉ. अशोक पौळ, आकांक्षा केवारे आणि शब्दाली धनले यांनी नेत्र तपासणी केली. त्यांना शेख फरीद, निता महाजन, माऊली भाबट, आनंदी काळे, गायत्री साळवे यांनी सहकार्य केले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका सचिव डॉ. बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष अजित सराफ, कोषाध्यक्ष डॉ. शैलेश मालाणी, डॉ. उमेश गायकवाड, डॉ. अनुराग जोगदंड, राजेंद्र सराफ, डॉ. परेश बिनायके, डॉ. कुंदन राऊत, दत्तात्रय सोळंके, डॉ. कैलास आवटे, डॉ. आशिष मेहता, डॉ. सुदर्शन मालाणी, अनुप गुप्ता, कृष्णा काटे, जयसिंग शेळके, सुभाष मोहकरे, सागर लोया आणि कुशल तांगडे या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,286
Please Share
Previous Post

पेडगावच्या वीज उपकेंद्रात ऊर्जा रोहित्राचे लोकार्पण

Next Post

गोरखनाथ घायाळ यांचा सेवागौरव सोहळा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
गोरखनाथ घायाळ यांचा सेवागौरव सोहळा

गोरखनाथ घायाळ यांचा सेवागौरव सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ