देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

भीमराव कोकाटे यांचे बेमुदत उपोषण

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 11, 2025
in परभणी
0
भीमराव कोकाटे यांचे बेमुदत उपोषण
Please Share

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रवळगावात उपोषण

सेलू : राज्यातील शेतकऱ्यांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी रवळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते भीमराव कोकाटे यांनी शनिवारपासून (९ ऑगस्ट ) बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. उपोषणाचा रविवारी दुसरा दिवस होता.मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील घनसावंगी, परतूर व परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील जवळपास ६० गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी निम्न दुधना प्रकल्पातून आणि जायकवाडीच्या डाव्या कालव्यातुन पाणी मिळाले पाहिजे, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी, राज्यातील शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालास भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसभर अखंडित वीज पुरवठा झाला पाहिजे, राज्याच्या सर्व विभागातील रिक्त पदाचा अनुशेष भरण्यात यावा, राज्यातील शेतकऱ्यांसाठी मनरेगा झाली पाहिजे, राज्यातील शेतकऱ्यांसाठी मनरेगा अंतर्गत असलेल्या योजनांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी, सिंचनापासून वंचित असलेली ६० गावांची तात्काळ सिंचनाची व्यवस्था करावी, अशा विविध मागण्यांसाठी रवळगाव भीमराव कोकाटे यांनी गावात बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. उपोषणाचा रविववारी दुसरा दिवस होता. गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून कोकाटे यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान, पोलिस आणि प्रशासन आंदोलनावर लक्ष ठेवून आहे.

Post Views: 1,226
Please Share
Previous Post

सेलूचे बाल कीर्तनकार शौर्य शिंदे यांची पहिली कीर्तन सेवा

Next Post

सतीश कुलकर्णी यांना ‘मुद्रा जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सतीश कुलकर्णी यांना ‘मुद्रा जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान

सतीश कुलकर्णी यांना 'मुद्रा जीवन गौरव पुरस्कार' प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाबाजानी दुर्रानींचा २४३ कोटींचा महाघोटाळा; जेलची हवा अटळ

बाबाजानी दुर्रानींचा २४३ कोटींचा महाघोटाळा; जेलची हवा अटळ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

आमदार सईद खान यांच्या स्फोटक आरोपाने खळबळ देशनिष्ठ प्रतिनिधी, पाथरी:- "पस्तीस वर्षांची दादागिरी, दहशत आणि लूट जनता दरबारात धुळीस मिळाली....

माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी ‘रील’मधून जनजागृती

माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी ‘रील’मधून जनजागृती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

१९ ऑगस्टपर्यंत ‘रील फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ स्पर्धा स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे मृद व जलसंधारण विभागाचे आवाहन वाशिम...

सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

विद्यार्थ्यांच्या देशभक्तिपर मनोगतातून स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाशिम : येथील सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजमध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला...

यशवंतराव चव्हाण शैक्षणिक संकुलात  स्वातंत्र्यदिन उत्साहात

यशवंतराव चव्हाण शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्यदिन उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

वाशिम:- यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय, मंगरुळपीर येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी मोतीरामजी ठाकरे...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ