देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

विज्ञान मेळाव्यात हर्षदा काष्टे, दिव्या, आयेशा विजेते

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 13, 2025
in परभणी
0
विज्ञान मेळाव्यात हर्षदा काष्टे, दिव्या, आयेशा विजेते
Please Share

विज्ञान मेळाव्यात हर्षदा काष्टे, दिव्या, आयेशा विजेते!


सेलू तालुकास्तरीय विज्ञान वक्तृत्व स्पर्धेत ज्ञानतीर्थ, जिप गुगळी धामणगाव, व्हिजन इंग्लिश शाळेचे यश

सेलू : येथील विवेकानंद प्राथमिक विद्यालयात अखिल भारतीय विज्ञान मेळाव्याअंतर्गत तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडली. ‘क्वांटम युगाची सुरुवात: संभ्याव्यता व आव्हाने’ या विषयावर आधारित या स्पर्धेत तालुक्यातील १४ शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. केंद्रप्रमुख एकनाथ जाधव यांनी विज्ञाननिष्ठ होण्याची गरज व्यक्त करत, अशा स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढण्यास मदत होते, असे मत मांडले.

उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे आणि गटशिक्षणाधिकारी मनोज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक शंकर शितोळे यांनी अध्यक्षस्थान भूषवले, तर तालुका विज्ञान प्रमुख ए. व्ही. पद्माकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन विजय चौधरी यांनी केले, तर रागिणी जकाते आणि स्वप्नाली देवडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात मोलाची मदत केली.


या विद्यार्थ्यांनी मारली बाजी

स्पर्धेत पुढील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्कृष्ट प्रदर्शन करत विजय मिळवला :

  • प्रथम क्रमांक: हर्षदा नीळकंठ काष्टे (ज्ञानतीर्थ विद्यालय, सेलू)
  • द्वितीय क्रमांक: दिव्या गणेश भागवत (जि. प. शाळा, गुगळीधामणगाव)
  • तृतीय क्रमांक: आयेशा मो. अनिस शेख (व्हिजन इंग्लिश स्कूल, सेलू)

Post Views: 1,106
Please Share
Previous Post

भूसंपादनाविरोधात सेलूमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

Next Post

केमापूरच्या शिक्षकांसह १२ ग्रामस्थांचा अवयवदानाचा संकल्प

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
केमापूर शिक्षकांसह १२ ग्रामस्थांचा अवयवदानाचा संकल्प

केमापूरच्या शिक्षकांसह १२ ग्रामस्थांचा अवयवदानाचा संकल्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाबाजानी दुर्रानींचा २४३ कोटींचा महाघोटाळा; जेलची हवा अटळ

बाबाजानी दुर्रानींचा २४३ कोटींचा महाघोटाळा; जेलची हवा अटळ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

आमदार सईद खान यांच्या स्फोटक आरोपाने खळबळ देशनिष्ठ प्रतिनिधी, पाथरी:- "पस्तीस वर्षांची दादागिरी, दहशत आणि लूट जनता दरबारात धुळीस मिळाली....

माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी ‘रील’मधून जनजागृती

माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी ‘रील’मधून जनजागृती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

१९ ऑगस्टपर्यंत ‘रील फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ स्पर्धा स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे मृद व जलसंधारण विभागाचे आवाहन वाशिम...

सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

विद्यार्थ्यांच्या देशभक्तिपर मनोगतातून स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाशिम : येथील सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजमध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला...

यशवंतराव चव्हाण शैक्षणिक संकुलात  स्वातंत्र्यदिन उत्साहात

यशवंतराव चव्हाण शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्यदिन उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

वाशिम:- यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय, मंगरुळपीर येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी मोतीरामजी ठाकरे...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ