देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

भूसंपादनाविरोधात सेलूमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 13, 2025
in परभणी, मराठवाडा
0
भूसंपादनाविरोधात सेलूमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
Please Share

सेलू येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण

सेलू : जालना ते नांदेड समृद्धी महामार्गासाठी सेलू तालुक्यातील नऊ गावांमध्ये सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत, प्रशासनाविरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. हे उपोषण गुरुवार, १४ ऑगस्ट २०२५ पासून सेलू येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सुरू होणार आहे.

शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, भूसंपादन करताना जमिनीसाठी मिळणारा मोबदला अत्यंत कमी आहे. २०१४ च्या शासकीय रेडी रेकनरनुसार केवळ १ लाख ८० हजार रुपये प्रति एकर दर ठरवण्यात आला आहे, जो खूपच कमी आहे. या मनमानी धोरणाविरोधात न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. १३ ऑगस्टरोजी दिलेल्या या निवेदनावर महामार्गबाधित शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या :

  • जमिनीचे चुकीचे वर्गीकरण: बागायती जमिनींना कोरडवाहू किंवा हंगामी दाखवून कमी मोबदला दिला जात आहे.
  • फळबागांचे चुकीचे मूल्यांकन : कृषी विभागाने फळबागांचे मूल्यांकन करताना झाडांऐवजी केवळ रोपांचे मूल्यांकन केले आहे.
  • इतर मालमत्तेकडे दुर्लक्ष : विहिरी, पाईपलाईन आणि घरे यांसारख्या मालमत्तांचेही योग्य मूल्यांकन केलेले नाही.

Post Views: 1,193
Please Share
Previous Post

प्रज्ञा आणि कौशल्ये विकसित करा : डॉ.अंकित मंत्री

Next Post

विज्ञान मेळाव्यात हर्षदा काष्टे, दिव्या, आयेशा विजेते

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
विज्ञान मेळाव्यात हर्षदा काष्टे, दिव्या, आयेशा विजेते

विज्ञान मेळाव्यात हर्षदा काष्टे, दिव्या, आयेशा विजेते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ