देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized

रोजच्या जीवनातील सलणारे प्रसंग साकारले ‘फारच टोचलंय’ एकल नाट्यात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 19, 2025
in Uncategorized, परभणी
0
रोजच्या जीवनातील सलणारे प्रसंग साकारले 'फारच टोचलंय' एकल नाट्यात
Please Share

सेलूतील हौशी नाट्य कलावंतांचा उपक्रम यशस्वी; नाट्य रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सेलू : येथील हौशी नाट्य कलावंतांच्या वतीने १७ ऑगस्ट रोजी साई नाट्यगृहात ‘फारच टोचलंय’ या एकल नाट्याचे सादरीकरण झाले. प्रसिद्ध रंगकर्मी व सेलूचे भूमिपुत्र धनंजय सरदेशपांडे यांनी लिहिलेल्या आणि अभिनित केलेल्या या नाटकाला नाट्य रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रूपाली गोडंबे यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले.

प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही गोष्टी टोचतच असतात. याच रोजच्या जीवनातील काही सलणारे प्रसंग या नाटकातून सादर करण्यात आले. धनंजय सरदेशपांडे यांच्या प्रभावी अभिनयामुळे नाटकाने रसिकांच्या काळजाला हात घातला. रंगमंच व्यवस्था शरद कुलकर्णी यांनी सांभाळली, तर पार्श्वसंगीत किरण ढमाले आणि प्रकाश योजना वैभव पांडव यांची होती.

या नाट्य प्रयोगाच्या वेळी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सत्यनारायण लोया, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, नंदकिशोर बाहेती, नाट्य प्रयोगाचे संयोजक प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, गोविंदराव जोशी, माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, उद्योजक महेश खारकर, माजी अर्थ व बांधकाम सभापती अशोक काकडे, प्राचार्य डॉ. उत्तम राठोड, रामराव रोडगे, ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. अनिल कुलकर्णी, रवि मुळावेकर, रवि कुलकर्णी, महिला मंडळाच्या अध्यक्षा विजया कोठेकर, रोहिणी कुलकर्णी आणि करूणा बागले यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भालचंद्र गांजापुरकर यांनी केले, तर शशिकांत देशपांडे यांनी आभार मानले. नाट्य प्रयोग यशस्वी करण्यासाठी संजय विटेकर, डॉ. शरद ठाकर, डॉ. सुरेश हिवाळे, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, डॉ. प्रविण जोग, डॉ. राजाराम झोडगे आणि इतर हौशी कलावंतांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रयोगासाठी शहरातील विविध क्षेत्रांतील नाट्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 1,035
Please Share
Previous Post

राज्यस्तरीय फ्लोअर बॉल स्पर्धेत प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश; ३ रौप्य पदके पटकावली

Next Post

अमृत संस्थेची गरुडझेप : परभणीत अमृत पेठ व परिसंवादास उत्स्फूर्त प्रतिसाद

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
अमृत संस्थेची गरुडझेप : परभणीत अमृत पेठ व परिसंवादास उत्स्फूर्त प्रतिसाद

अमृत संस्थेची गरुडझेप : परभणीत अमृत पेठ व परिसंवादास उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ