देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

राज्यस्तरीय फ्लोअर बॉल स्पर्धेत प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश; ३ रौप्य पदके पटकावली

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 19, 2025
in परभणी
0
राज्यस्तरीय फ्लोअर बॉल स्पर्धेत प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश; ३ रौप्य पदके पटकावली
Please Share

सेलू : जळगाव येथे १५ ते १७ ऑगस्ट २०२५ दरम्यान जळगाव जिल्हा फ्लोअर बॉल असोसिएशनने आयोजित केलेल्या ११व्या राज्यस्तरीय फ्लोअर बॉल स्पर्धेत परभणी जिल्ह्याच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या संघाने १४ आणि १९ वर्षांखालील गटात एकूण ३ रौप्य पदके जिंकली, ज्यात सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या ५ विद्यार्थ्यांचा मोलाचा सहभाग होता.

प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या नववीतील विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाने संघाला हे यश मिळवून दिले. त्यात वैभव उत्तम शेळके, प्रवीण कैलास बंदुके, एकलनाथ नरहरी माघाडे, वैभव संजय बोडके आणि निलेश अर्जुन बोडखे यांचा समावेश होता. त्यांच्या सांघिक प्रयत्नांमुळेच परभणी संघाने ही पदके मिळवली.

या यशामागे शाळेचे क्रीडा शिक्षक कुणाल चव्हाण, सुरज शिंदे, प्रमोद देशमुख आणि कपिल ठाकूर यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण देऊन स्पर्धेसाठी तयार केले.

श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना म्हटले की, “या विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीने आणि क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाने हे यश मिळवले असून, त्यामुळे शाळेचा आणि परभणी जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.”

शाळेचे मुख्याध्यापक श्री. कार्तिक रत्नाला यांनीही या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “आमच्या विद्यार्थ्यांनी रौप्य पदक मिळवून शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेची परंपरा कायम ठेवली आहे.” या यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, मुख्याध्यापक कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर आणि शाळेतील शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

Post Views: 1,289
Please Share
Previous Post

निम्नदुधनाच्या आठ दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू

Next Post

रोजच्या जीवनातील सलणारे प्रसंग साकारले ‘फारच टोचलंय’ एकल नाट्यात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
रोजच्या जीवनातील सलणारे प्रसंग साकारले 'फारच टोचलंय' एकल नाट्यात

रोजच्या जीवनातील सलणारे प्रसंग साकारले 'फारच टोचलंय' एकल नाट्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ