देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

निम्नदुधनाच्या आठ दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 19, 2025
in परभणी
0
निम्नदुधनाच्या आठ दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू
Please Share

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सेलू जि.परभणी : निम्नदुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या संततधार पावसामुळे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे, प्रकल्पातून दुधना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रकल्पाचा पाणीसाठा ७५% पर्यंत मर्यादित ठेवण्याच्या निर्देशानुसार, सध्या धरणाची पातळी ४२५.११० मीटरवर पोहोचली आहे. त्यामुळे, प्रकल्पाचे गेट क्रमांक १, २, १९ आणि २० प्रत्येकी ०.२ मीटरने उघडून २६३८.७४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
पाण्याची आवक पाहता, सायंकाळी ५ वाजता आणखी गेट क्रमांक ३, ४, १७ आणि १८ हे प्रत्येकी ०.२ मीटरने उचलून विसर्ग वाढवण्यात आला आहे. सध्या प्रकल्पाच्या एकूण ८ दरवाजातून ५२७७.४८ क्युसेक (१४९.४४ क्युमेक्स) पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे. पुढील काळात पाण्याची आवक कमी-जास्त झाल्यास विसर्गाचे प्रमाणही त्यानुसार समायोजित केले जाईल, असे प्रशासनाने कळवले आहे. या पार्श्वभूमीवर, दुधना नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post Views: 1,244
Please Share
Previous Post

येलदरी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू

Next Post

राज्यस्तरीय फ्लोअर बॉल स्पर्धेत प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश; ३ रौप्य पदके पटकावली

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
राज्यस्तरीय फ्लोअर बॉल स्पर्धेत प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश; ३ रौप्य पदके पटकावली

राज्यस्तरीय फ्लोअर बॉल स्पर्धेत प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश; ३ रौप्य पदके पटकावली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडा

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी प्रतिनिधी | पाथरी : पावसाअभावी पाथरी तालुक्यातील खरीप पिके आणि ऊस धोक्यात आल्याने शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे...

परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बोर्डीकर, उपाध्यक्षपदी गोरेगावकर

परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बोर्डीकर, उपाध्यक्षपदी गोरेगावकर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

परभणीत कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद...

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक चव्हाण यांचा सेवाभाव सेलू : येथील कै. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक रोहीदास वाच्छू चव्हाण...

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

परभणीत अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ परभणी | प्रतिनिधी : अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या देवगिरी प्रांतात...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ