देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

येलदरी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 19, 2025
in परभणी
0
येलदरी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू
Please Share

पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

परभणी : जिल्ह्यातील येलदरी (ता.जिंतूर) धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे आणि खडकपूर्णा धरणातून येणाऱ्या पाण्याच्या आवकमुळे येलदरी धरणातून पूर्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. रविवारपासून टप्प्याटप्प्याने दारे उघडण्यात आली. विसर्ग वाढविण्यात आला. सोमवारी, १८ ऑगस्टरोजी दुपारी एक वाजता धरणाच्या दहा दरवाजातून विसर्गएकूण ५३,३६०.५३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला. तर रात्री आठ वाजता वाढून तो ६४,३२१ क्युसेक वर पोहोचला आहे.
यामुळे पूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने सकाळी १२:३० वाजता धरणाचे गेट क्रमांक १, ३, ५, ६, ८ आणि १० प्रत्येकी १.५ मीटरने उघडण्यात आले. सध्या, गेट क्रमांक २, ४, ७ आणि ९ हे १ मीटरने उघडे असून, त्यातून एकूण ५३,३६०.५३ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. याशिवाय जलविद्युत प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या २७०० क्युसेक पाण्यामुळे पूर्णा नदीतील एकूण विसर्ग ५६,०६० क्युसेकपर्यंत पोहोचला. रात्री आठ वाजता येलदरी धरणाचे गेट क्र. १ आणि १० प्रत्येकी २ मीटरने, तर गेट क्र. २, ३, ४, ५, ६, ७, आणि ८ प्रत्येकी १.५ मीटरने उघडण्यात आले आहेत. या गेटमधून ६४३२१.३६ क्युसेक (१८२१.३८ क्युमेक) इतका पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीत सोडण्यात येत आहे.
जलविद्युत प्रकल्पातून २७०० क्युसेक पाण्याचा विसर्गही सुरू आहे. त्यामुळे, येलदरी धरणातून एकूण ६७०२१ क्युसेक (१८९८ क्युमेक) पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे.
धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पाहता, विसर्गाचे प्रमाण कमी किंवा जास्त करण्यात येईल. प्रशासनाने पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून, नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन केले आहे.

Post Views: 1,237
Please Share
Previous Post

‘रेल्वेची रंजक सफर’ या पुस्तकावर चर्चासत्र

Next Post

निम्नदुधनाच्या आठ दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
निम्नदुधनाच्या आठ दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू

निम्नदुधनाच्या आठ दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

पोलिसांची गस्त सुरू असतानाच चोरी; फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पाचारण पालम : शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी दुकाने...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची...

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

आरती शेळके, वैष्णवी कुबडे सर्वप्रथम; प्रवेश प्रक्रिया सुरू परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ