देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

अमृत संस्थेची गरुडझेप : परभणीत अमृत पेठ व परिसंवादास उत्स्फूर्त प्रतिसाद

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 19, 2025
in परभणी
0
अमृत संस्थेची गरुडझेप : परभणीत अमृत पेठ व परिसंवादास उत्स्फूर्त प्रतिसाद
Please Share

परभणी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या स्वायत्त संस्थेच्या वतीने परभणी येथे १७ ऑगस्ट रोजी भव्य मार्गदर्शन मेळावा पार पडला. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील युवक-युवती व उद्योजकांना विविध योजनांची माहिती देऊन नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली. श्री मंगल कार्यालयात झालेल्या या मेळाव्यास लक्षित गटातील सुमारे ४०० युवक-युवती व लघुउद्योजक उपस्थित होते. या वेळी अमृत पेठबद्दल माहिती देण्यात आली तसेच शंका-निरसन सत्र झाले. या मेळाव्यात अमृत बेकरी प्रशिक्षण, अमृत सूर्य मित्र प्रशिक्षण, एम.सी.ई.डी. व आय.जी.टी.आर. कौशल्य प्रशिक्षण, उद्योग मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष नोंदणी प्रक्रिया पार पडली.नोंदणीमध्ये अमृत कलश – ३०, आय.जी.टी.आर. – १०, अमृत पेठ – १४, स्वयंरोजगार योजना – ५०, कर्ज व्याज परतावा – १० अशी मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली. तसेच बँक कर्ज सहाय्य, उच्च शिक्षण मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण यांची माहिती देण्यात आली. विविध योजनांचे लाभार्थीही आपले अनुभव या ठिकाणी मांडले.कार्यक्रमाला विशेष कार्यकारी अधिकारी प्रवीण पांडे (अमृत), राज्य समन्वयक दीपक जोशी (अमृत), आर्य वैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती सचिव ब्रह्मानंद चक्करवार व सामाजिक कार्यकर्ते सुधीर पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.या मेळाव्याला उद्योजक प्रमोद वाकोडकर, अधिवेशन प्रमुख बंडू सराफ (ब्राह्मण समाज), अध्यक्षा सविता अग्रवाल (अखिल भारतीय अग्रवाल समाज महिला शाखा), सामाजिक कार्यकर्ते डॉ. केदार खटिंग तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 1,161
Please Share
Previous Post

रोजच्या जीवनातील सलणारे प्रसंग साकारले ‘फारच टोचलंय’ एकल नाट्यात

Next Post

दुधना नदीत दोन जण वाहून गेले

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
दुधना नदीत दोन जण वाहून गेले

दुधना नदीत दोन जण वाहून गेले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ