देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

दुधना नदीत दोन जण वाहून गेले

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 19, 2025
in परभणी
0
दुधना नदीत दोन जण वाहून गेले
Please Share

प्रशासनाकडून शोधमोहीम सुरू : घसरून पाण्यात पडल्याने दुर्घटना

सेलू जि.परभणी : सेलू तालुक्यातील राजेवाडी ते वालूर मार्गावरील दुधना नदीच्या पुलावरून दोन जण घसरून पाण्यात पडल्याची घटना मंगळवारी घडली.‌ पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ते वाहून गेले असून घटनास्थळी तहसीलदार तसेच पोलिस अधिकारी दाखल झाले आहेत. या अपघातात छबुराव जावळे (वय ५० वर्षे, रा. गुळखंड, ता. सेलू) आणि मारुती रामभाऊ हरकळ (वय ४५ वर्षे, रा. वालूर, ता. सेलू) असे दोन जण बेपत्ता झाले आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली. प्रशासनाकडून तत्काळ शोधमोहीम हाती घेण्यात आली असून पथके नदीपात्रात शोधकार्य करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून निम्नदुधना धरणाच्या आठ दरवाजातून नदीपात्रात विसर्ग सुरू होता. मंगळवारी दुपारी तो दोन दरवाजे बंद करून कमी करण्यात आला. विसर्गामुळे दुधना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. राजवाडी पुलावरून पाणी वाहत आहे. नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Post Views: 1,043
Please Share
Previous Post

अमृत संस्थेची गरुडझेप : परभणीत अमृत पेठ व परिसंवादास उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

दीपस्तंभ प्रतिष्ठानतर्फे ६५ उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
दीपस्तंभ प्रतिष्ठानतर्फे ६५ उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान

दीपस्तंभ प्रतिष्ठानतर्फे ६५ उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यमंत्री बोर्डीकर यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसची चर्चा

राज्यमंत्री बोर्डीकर यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसची चर्चा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१४ वर्षांनंतर जेष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे परभणी जिल्हा बँकेत पुनरागमन, अध्यक्षपदाची धुरा परभणी | प्रतिनिधी : "सगळ्याच...

जिद्दीला सलाम ! IDBI BANK : ७५ टक्के दृष्टीहीन दिनेश फुके यांची ‘असिस्टंट मॅनेजर’पदी भरारी

जिद्दीला सलाम ! IDBI BANK : ७५ टक्के दृष्टीहीन दिनेश फुके यांची ‘असिस्टंट मॅनेजर’पदी भरारी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

वाशीम जिल्ह्यातील भूमिपुत्राने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवली पदोन्नती वाशीम (फुलचंद भगत) : प्रबळ इच्छाशक्ती, अथक परिश्रम आणि संघर्षाच्या जोरावर...

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडा

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी प्रतिनिधी | पाथरी : पावसाअभावी पाथरी तालुक्यातील खरीप पिके आणि ऊस धोक्यात आल्याने शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे...

परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बोर्डीकर, उपाध्यक्षपदी गोरेगावकर

परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बोर्डीकर, उपाध्यक्षपदी गोरेगावकर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

परभणीत कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ