देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 20, 2025
in परभणी
0
पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला
Please Share

राजवाडी जवळील दुधना नदीत वाहून गेल्याची दुर्घटना; दुसऱ्याचा शोध सुरूच

महसूल, पोलिस, आपत्कालीन व्यवस्थापन व अग्निशमन दलाचे प्रयत्न, ग्रामस्थांचेही सहकार्य

सेलू : सेलू तालुक्यातील राजवाडी पुलावरून दुधना नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दोघांपैकी मारोती रामभाऊ हरकळ (वय ५०, रा. वालूर) यांचा मृतदेह बुधवारी, २० ऑगस्टरोजी सकाळी ९ वाजता डुघरा–कवडधन शिवारात आढळून आला. दरम्यान, छब्बुराव श्रीरंगराव जावळे (वय ४५, रा. गुळखंड) यांचा शोध पथकाव्दारे बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून सुरू होता. मात्र, अद्याप ते आढळून आले नाहीत. गुरूवारी सकाळी पुन्हा शोध घेतला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

निम्न दुधना प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे दुधना नदीला भीषण पूर आला आहे. राजवाडी पुलावरून धोकादायक वेगाने वाहणारे पाणी पार करण्याचा प्रयत्न दुचाकीस्वारांनी केला; मात्र दुर्दैवाने ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. प्रत्यक्षदर्शींनी बचावाचे प्रयत्न केले, पण तेही निष्फळ ठरले. महसूल, पोलिस आणि आपत्कालीन व्यवस्थापन पथकाने युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली. आसपासच्या गावकऱ्यांनीही सहकार्य केले. या मोहिमेत उपविभागीय पोलिस अधिकारी दीपककुमार वाघमारे, तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, पोलिस निरीक्षक दीपक बोरसे, पोलिस उपनिरीक्षक गणेश पवार, मंडळ अधिकारी सारिका हेगडे, वालूर पोलिस चौकीचे मुकेश बुधवंत, गुलाब राठोड, लक्ष्मण जीवने आदी अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित राहून देखरेख करत होते. तसेच पूर्णा, मानवत आणि पाथरी येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून मदतकार्य केले.

Post Views: 1,376
Please Share
Previous Post

वाघाळा–फुलारवाडी रस्त्याची दैना संपेना

Next Post

परभणीच्या जिल्हाधिकारीपदी संजय चव्हाण

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
परभणीच्या जिल्हाधिकारीपदी संजय चव्हाण

परभणीच्या जिल्हाधिकारीपदी संजय चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ