देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूत ईदनिमित्त १५९ जणांचे रक्तदान

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 6, 2025
in परभणी
0
सेलूत ईदनिमित्त १५९ जणांचे रक्तदान
Please Share

युथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्रचा उपक्रम

सेलू : युथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र, सेलू युनिटच्या वतीने ईद मिलादुन्नबीच्या निमित्ताने ५ सप्टेंबर, शुक्रवारी माशाल्लाह हॉल येथे सकाळी १० वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, एकूण १५९ जणांनी रक्तदान केले.

हे शिबिर यशस्वी करण्यात एस.आय.ओ. (SIO) सेलू युनिटने विशेष सहकार्य केले. यासाठी परिश्रम घेणाऱ्यांमध्ये युथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र सेलू युनिटचे अध्यक्ष नोमान सकलैन, मोईन सिद्दीकी, इस्माईल शेख, बिलाल हरमैन, शोएब हाशमी, जुबैद हसनैन, इब्राहिम बगवान, जुबेर सैय्यद, शजी सिद्दीकी, ज़की सिद्दीकी सर, इमामुद्दिन शेख सर, डॉ. अब्दुल मजीद, अब्दुल गफूर साहेब, सैय्यद इसहाक साहेब, सय्यद साजीद, अनीस अन्सारी, शेख सज्जीद, अमजद बगवान आणि इतरांचा समावेश होता.

या शिबिरात रक्तसंकलन करण्यासाठी शासकीय रुग्णालय, परभणी येथील वैद्यकीय पथकाने मोलाचे योगदान दिले. या पथकात डॉ. संकेत वाघ, विकास कांबळे, असाराम गीते, राम धेंगडे, किरण कदम, शुभम अंबूरे आणि रोकडेवार यांचा समावेश होता.आयोजकांनी सर्व रक्तदाते, सहकार्यकर्ते आणि वैद्यकीय पथकाचे मनःपूर्वक आभार मानले. हे शिबिर मानवसेवेचे एक उत्तम उदाहरण ठरले, असेही त्यांनी सांगितले.

Post Views: 1,226
Please Share
Previous Post

श्रीराम प्रतिष्ठानतर्फे शिक्षकांचा गौरव

Next Post

सेलूतील १०१ शिक्षकांचा सन्मान

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूतील १०१ शिक्षकांचा सन्मान

सेलूतील १०१ शिक्षकांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ