देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 14, 2025
in परभणी
0
मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान
Please Share

परभणी : परभणी शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. संततधार पावसामुळे छोट्या-मोठ्या नद्या, नाले आणि ओढ्यांना पूर आला असून, सखल भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी संकटात सापडला आहे. १२ सप्टेंबरपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. यामुळे सोयाबीन, कापूस, तूर आणि मका यांसारखी खरिप पिके पाण्याखाली गेली आहेत. काही दिवसांपूर्वी पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचलं होतं, पण पाऊस थांबल्याने शेतकर्‍यांना पिके वाचण्याची आशा होती. मात्र, मागील दोन दिवसांपासून पुन्हा आलेल्या जोरदार पावसामुळे ही आशा मावळली आहे. शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
शनिवारी (दि.१३) दुपारीही अचानक आलेल्या पावसामुळे शहराच्या काही भागांमध्ये पाणी साचलं होतं. १७ सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

९ महसूल मंडळांत अतिवृष्टीची

मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ९ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. १३ सप्टेंबरच्या अहवालानुसार, परभणी तालुक्यात सिंगणापूर येथे ६५.५ मिमी, पिंगळी  ९५ मिमी आणि परभणी ग्रामीण भागात ९५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पूर्णा तालुक्यात पूर्णा  १३९ मिमी, ताडकळस ९६.३ मिमी आणि कात्नेश्वर  १४७.५ मिमी पाऊस झाला आहे. पालम तालुक्यात पालम  ७९.८ मिमी, बनवस  ७५.८ मिमी आणि पेठशिवणी येथे ८९.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Post Views: 1,298
Please Share
Previous Post

पुराच्या पाण्यात अडकलेल्या चार मजुरांची सुटका

Next Post

साद मैत्रीची : अर्ध्या शतकाने जमला वर्गमित्रांचा मेळा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
साद मैत्रीची : अर्ध्या शतकाने जमला वर्गमित्रांचा मेळा

साद मैत्रीची : अर्ध्या शतकाने जमला वर्गमित्रांचा मेळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

पोलिसांची गस्त सुरू असतानाच चोरी; फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पाचारण पालम : शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी दुकाने...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची...

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

आरती शेळके, वैष्णवी कुबडे सर्वप्रथम; प्रवेश प्रक्रिया सुरू परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ