देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

माखणीत ढगफुटीने मोठे नुकसान

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 15, 2025
in परभणी
0
माखणीत ढगफुटीने मोठे नुकसान
Please Share

परभणीतील चार मंडळात अतिवृष्टी

परभणी : मागील तीन-चार दिवसांपासून परभणी जिल्ह्यातील विविध भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. सोमवारी सकाळपर्यंत परभणी ६५.५ मिमी, माखणी ६९.५ मिमी, बोरी : ९४.०० मिमी आणि दुधगाव ७५.०० मिमी या चार महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामुळे लहान-मोठ्या नद्यांना पूर आला असून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सोमवारी पहाटे परभणी शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला. यामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले असून सखल भागातील वस्त्यांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरले. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
शेतांमध्येही पाणी साचल्याने खरीप पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतजमीनीला तलावाचे स्वरूप आले आहे. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून या नुकसानीची पाहणी सुरू आहे. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारासही विविध भागात पाऊस झाला. सायंकाळी ढगाळ वातावरण होते.

गंगाखेड तालुक्यातील माखणी महसूल मंडळातील डोंगरगाव, डोंगर जवळा, कोदरी, बडवणी, सिरसम आणि इतर गावांना सोमवारी पहाटे ४ ते ७ या वेळेत झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे मोठा फटका बसला आहे. या गावांमध्ये महापूर आल्याने घरांचे आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी तातडीने गावांना भेट दिली. त्यांनी नागरिकांना धीर दिला आणि प्रशासनाकडून योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले.‌यावेळी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि इतर अधिकारी-कर्मचारी तसेच स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

Post Views: 1,130
Please Share
Previous Post

विज्ञान मेळाव्यात ज्ञानतीर्थची हर्षदा काष्टे प्रथम

Next Post

अपूर्वा पॉलिटेक्निकमध्ये अभियांत्रिकी दिन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
अपूर्वा पॉलिटेक्निकमध्ये अभियांत्रिकी दिन

अपूर्वा पॉलिटेक्निकमध्ये अभियांत्रिकी दिन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

पोलिसांची गस्त सुरू असतानाच चोरी; फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पाचारण पालम : शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी दुकाने...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची...

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

आरती शेळके, वैष्णवी कुबडे सर्वप्रथम; प्रवेश प्रक्रिया सुरू परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ