देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

शेतकऱ्यांसाठी १२८ कोटींची मदत

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 18, 2025
in परभणी
0
शेतकऱ्यांसाठी १२८ कोटींची मदत
Please Share

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती, परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मोठा दिलासा

परभणी : जून-२०२५ ते ऑगस्ट-२०२५ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी आणि पुणे विभागातील सातारा व सांगली जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी महसूल व वन विभागाने १८ सप्टेंबर, २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार १३६ कोटी ३ लाख ९९ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे. या निधीपैकी परभणी जिल्ह्यातील २ लाख ३८ हजार ५३० नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १२८ कोटी ५५ लाख ३८ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
जून, जुलै व ऑगस्ट-२०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. शासनाने नुकसानीची तात्काळ दखल घेऊन परभणी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी तब्बल १२८ कोटी रुपयांच्या निधीची तातडीने मदत जाहीर केल्याबद्दल पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे सुरू असून ते लवकरात लवकर पूर्ण करून मदत उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
शासन निर्णयानुसार, जून-२०२५ ते ऑगस्ट-२०२५ या कालावधीत अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांची संख्या, बाधित क्षेत्र (हेक्टर) आणि मंजूर निधी यांचा महिनानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे: जून-२०२५ मध्ये १ शेतकरी (बाधित क्षेत्र ०.४० हेक्टर) असून मंजूर निधी ९ हजार रुपये आहे; जुलै-२०२५ मध्ये ८७,११७ शेतकरी (बाधित क्षेत्र ६०,७३९.०२ हेक्टर) असून मंजूर निधी ५१ कोटी ६४ लाख २२ हजार रुपये आहे; तर ऑगस्ट-२०२५ मध्ये १,५१,४१२ शेतकरी (बाधित क्षेत्र ९०,४८३.२० हेक्टर) असून मंजूर निधी ७६ कोटी ९१ लाख ७ हजार रुपये आहे. मंजूर झालेला निधी डीबीटी पोर्टलद्वारे थेट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरीत करण्यात येणार आहे.

Post Views: 1,301
Please Share
Previous Post

वक्तृत्व स्पर्धेत क्षितिजा, अंजली विजेत्या

Next Post

नाट्योत्सवात पारडीची शाळा प्रथम

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नाट्योत्सवात पारडीची शाळा प्रथम

नाट्योत्सवात पारडीची शाळा प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

पोलिसांची गस्त सुरू असतानाच चोरी; फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पाचारण पालम : शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी दुकाने...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची...

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

आरती शेळके, वैष्णवी कुबडे सर्वप्रथम; प्रवेश प्रक्रिया सुरू परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ