देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलू तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 23, 2025
in परभणी
0
सेलू तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा
Please Share

उपजिल्हाधिकाऱ्यांना काँग्रेस व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे निवेदन

सेलू : जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर २५ या महिन्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे सेलू तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टी, पडझड आणि ढगफुटीमुळे सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद अशा खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, सेलू तालुका ‘ओला दुष्काळ’ म्हणून जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी राष्ट्रीय काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. यासंबंधीचे निवेदन पक्षांच्यावतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार श्री. नारायण पिंपळे यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, अतिवृष्टीमुळे नद्या, नाले आणि ओढ्याकाठची माती व पिके वाहून गेली आहेत. अनेक घरांची पडझड झाली असून, गुरे-ढोरे व इतर पशुधनाचेही नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे शेतीची कामे थांबली आहेत आणि कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने पिके खराब झाली आहेत. या संकटांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे, सेलू तालुक्याला ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनावर सेलू तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. हेमंतराव आडळकर, कॉम्रेड उद्धवराव पौळ, कॉम्रेड रामकृष्ण शेरे, माजी नगराध्यक्ष श्री. पवन आडळकर, विनोद तरटे, दत्तराव आंधळे, कॉम्रेड दत्तू सिंग ठाकूर, माजी नगरसेवक श्री. रहीम पठाण, मुश्ताक रब्बानी, बाळासाहेब जोगदंड, शेख दिलावर, शेख साजिद, नृसिंह हरणे, अफजल ईशानी, सचिन राऊत, इरफान लाला, सुदर्शन शेरे, अतीक कुरेशी, आणि मधुकर नाईकनवरे व दिगंबर पौळ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post Views: 1,308
Please Share
Previous Post

गोदावरीची पाणीपातळी वाढली

Next Post

नूतन विद्यालय पतपेढीची सभा उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नूतन विद्यालय पतपेढीची सभा उत्साहात

नूतन विद्यालय पतपेढीची सभा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ